Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोटी-दोन कोटींची ऑफर…तरीही सलमान खानला ‘ते’ घोडा का नाही विकत?

September 6, 2026
in मस्तच
0
salman khan

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे चाहते संपूर्ण जगात असतील, पण त्याचं लग्न मात्र होताना दिसत नाही. तसंच त्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याला काही घोडे मालक दाद देताना दिसत नाहीत. भले मग सलमान एक कोटी – दोन कोटी किंमत मोजण्यास तयार का असेना! नुकताच त्याला पंजाबमधील ‘परमवीर’ या घोड्याच्या मालकाने नकार दिला, तर याआधी त्याला सुरतच्या एका घोडेमालकाने सलमानने दोन कोटीची ऑफर देऊनही नकार दिला होता. त्यामुळे घोडेमालक सलमानला का नकार देतात, अशी चर्चा रंगली आहे.

 

सलमानला ‘परमवीर’ हा घोडा प्रचंड आवडला होता. त्याने हा घोडा विकत घेण्याचे ठरवले. ‘परमवीर’ची किंमत १ कोटींच्या घरात आहे. ही किंमत देण्यास सलमान तयार होत पण घोड्याच्या मालकाने ‘परमवीर’ला विकण्यास नकार दिला आहे.

 

फरीदकोट येथे ‘हॉर्स ब्रीडर्स’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला सलमानने देखील हजेरी लावली होती. तेव्हा सलमानच्या टीमने ‘परमवीर’ला पाहिले. त्यांना तो पाहता क्षणीच आवडला. सलमानच्या टीमने त्याच्या मालकाशी संपर्क साधला आणि परमीवरला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण ‘परमवीर’च्या मालकाने सलमानला नकार दिला.

 

२०१८मध्येही २ कोटींची ऑफर नाकारली!

यापूर्वी २०१८ मध्ये देखील सलमानला असाच एक घोडा आवडला होता. पण सलमानने दोन कोटी रुपये किंमत मोजण्याची तयारी दाखवूनही घोड्याच्या मालकाने तो विकण्यास नकार दिला. तो घोडा सुरत जवळील ओलपाड येथे राहणाऱ्या सिराज खान यांचा होता.

 

‘परमवीर’ घोड्याबद्दल

• ‘परमवीर’ हा राजबिंडा लक्ष वेधून घेणारा घोडा आहे.
• ‘परमवीर’चा दिवसाचा खर्च १८०० ते २ हजार रुपये आहे.
• गेल्या वर्षी देखील ‘परमवीर’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
• यावर्षी सलमान खानच्या टीमला आणि सलमानलाही तो भावला
• त्यामुळे सलमानने एक कोटी रुपयांची ऑफर दिली
• मात्र घोडेमालकाने सपशेल नकार दिला
• सलमान ‘परमवीर’ला विकत घेण्यास अपयशी ठरला आहे.


Tags: actor-salman-khanparamveer horseपरमवीर घोडा
Previous Post

चीन – पाकिस्तानपेक्षा भारतात का पेट्रोल महाग?

Next Post

शेतकरी सन्मान योजनेचे ३३ लाख अपात्र लाभार्थी शेतकरी! आता वसुलीची कारवाई!!

Next Post
pm kisan yojna

शेतकरी सन्मान योजनेचे ३३ लाख अपात्र लाभार्थी शेतकरी! आता वसुलीची कारवाई!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!