Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जलसंपदा विभागात ११ जागांवर नोकरीची संधी

May 23, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Water Resources

मुक्तपीठ टीम

जलसंपदा विभागात क्वॉलिटी कंट्रोल इंजिनीअर या पदावर एकूण ११ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा ही नोकरीची ठिकाणं आहेत.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता शासन मान्यता प्राप्त स्थापत्य इंजिनीअरिंग पदवी/ पदविका धरण करणारा सेवानिवृत्त शाखा इंजिनीअर/ सब इंजिनीअर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त इंजिनीअरचे वय ६५ पेक्षा जास्त नसावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण, ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडल नागपूर, वैनगंगानगर अजली नागपूर -४४०००३

अधिक माहितीसाठी जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://wrd.maharashtra.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता. नोकरीची संधी

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerDepartment of Water Resourcesemploymentgood newsjob opportunitiesmuktpeethQuality Control EngineerRecruitmentकरिअरक्वॉलिटी कंट्रोल इंजिनीअरचांगली बातमीजलसंपदा विभागनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

टाटा मोटर्सने सादर केला कॉन्सेप्ट कार अविन्याचा ट्रेलर! २०२५मध्ये होणार लाँच!!

Next Post

वयाच्या ऐंशीत,समाजासाठी दान कानातील सोन्याचं रिंगचं!

Next Post
वयाच्या ऐंशीत,समाजासाठी दान कानातील सोन्याचं रिंगचं!

वयाच्या ऐंशीत,समाजासाठी दान कानातील सोन्याचं रिंगचं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!