Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुस्तक खरेदीत पत्रकारांचा व्यत्यय आणि राज ठाकरेंचा वैताग…”जगू द्याल की नाही?”

May 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray (6)

मुक्तपीठ टीम

मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हटलं की तिथे पत्रकार नाही असं कधीच घडलं नाही. पत्रकार आणि राज ठाकरे यांचं समीकरणचं वेगळं आहे. मात्र याच पत्रकारांवर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी जेव्हा राज ठाकरे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘अक्षरधारा’ या पुस्तकाच्या दुकानात आले होते, तेव्हा पत्रकारांना पाहून त्यांनी ‘काही जगू द्याल की नाही?’ असं म्हणत संताप व्यक्त केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

राज ठाकरे का वैतागले?

  • राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत.
  • रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरीत पुस्तक खरेदी करण्यासाठी पोहोचले.
  • दरम्यान, याठिकाणी राज ठाकरे येणार म्हणून पत्रकारांनी गर्दी केली होती.
  • गाडीतून उतरल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांवर संतापले.
  • कॅमेरामन आणि पत्रकारांजवळ येऊन‘ऐ लाईट बंद करा रे, काही जगू द्याल की नाही’ अशा शब्दांत खडसावले.
    त्यामुळे पत्रकारांमध्ये एकच गोंधळ उडाला.

मुक्तपीठ भूमिका:

माध्यम नको तर कळवतं कोण?

  • राज ठाकरे यांना त्यांच्या पुस्तक खरेदीत पत्रकारांमुळे व्यत्यय आला वाटणं स्वाभाविक आहे. त्यातही माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोरच सर्व काही, हे खुपणारंही. त्यामुळे त्यांनी वैतागून केलेली विचारणा, “ये लाईट बंद करा रे, काही जगू द्याल की नाही” काही चुकीची म्हणता येणार नाही.
  • प्रश्न एवढाच की, जर माध्यमं नको असतील तर अशा खासगी भेटींची माहिती पत्रकारांना देतं कोण? ही माहिती राजकीय नेत्यांचे स्थानिक पदाधिकारी, सोबत असलेली जवळची माणसंच पुरवतात किंवा काही वेळा तर आपल्या जीवनातील ही मानवीय बाजू लोकांसमोर यावी, यासाठी नेतेही तशी व्यवस्था करतात.

Tags: mnsPune RallyRaj Thackerayपुणे दौरामनसेराज ठाकरे
Previous Post

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये २७४ जागांवर नोकरीची संधी

Next Post

धनानं नाही, पण मनानं कुबेर शेतकरी!

Next Post
धनानं नाही, पण मनानं कुबेर शेतकरी!

धनानं नाही, पण मनानं कुबेर शेतकरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!