Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राहुल गांधी मैत्रिणीच्या लग्नासाठी नेपाळमध्ये! भाजपाची नाइटक्लब पार्टीवर टीका, काँग्रेसचं प्रत्युत्तर!!

May 3, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Rahul Gandhi In Night Club Video Viral On Social

मुक्तपीठ टीम

पत्रकार मैत्रिणीच्या लग्नासाठी नेपाळला गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नाईट क्लबमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका भाजप नेत्यांकडून व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये ते एका नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहे. या व्हिडिओवरून भाजपाने राहुल गांधीवर टीका केली आहे. तर काँग्रेसने भाजपाला प्रत्युत्तर देत प्रतिप्रश्न करण्यात आला आहे.

राहुल गांधी हे आपल्या नेपाळमधील मैत्रिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी नेपाळमध्ये दाखल झाले आहेत.राहुल गांधी यांची मैत्रिण सुमनिमा उदास ही एका आंतरराष्ट्रीय वृ्त्तसंस्थेत पत्रकार म्हणून कार्यरत होती. सुमानिमाच्या वडिलांनी नेपाळचे राजदूत म्हणून म्यानमारमध्ये जबाबदारी पार पाडली. राहुल गांधी यांच्यासह भारतातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती या विवाह सोहळ्यात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये काही लोकांसोबत पार्टी करत आहे. राहुलच्या आजूबाजूला उपस्थित असलेले लोक मद्यपानही करत आहेत.

काँग्रेसकडून भाजपाला उपरोधिक प्रश्न…तुम्हीच सांगा!

  • काँग्रेसकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
  • काँग्रेस ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले, राहुल गांधी आपल्या मैणित्रणीच्या लग्नासाठी नेपाळ या मैत्रीपूर्ण देशात गेले आहेत.
  • कुटुंब आणि मित्रांसोबत लग्न समारंभाला उपस्थित राहणे ही आपल्या संस्कृतीनुसार आहे. मात्र, तुम्हीच आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही आमच्या मित्रांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याच्या आमची पद्धत बदलू शकू.

Tags: BJPCongresskathmandunepalNight Clubrahul gandhiकाँग्रेसनेपाळभाजपाराहुल गांधी
Previous Post

“कृषी विद्यापीठांमधील संशोधन मातीत अवतरले पाहिजे; आर्थिक राजधानीसोबत कृषी राजधानी म्हणून महाराष्ट्राची व्हावी नवी ओळख” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

चंदिगडमध्ये राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांच्या सल्लागारांना खासदार किरण खेरांनी सुनावलं…

Next Post
Banwari lala Purohit and Kiron Kher

चंदिगडमध्ये राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांच्या सल्लागारांना खासदार किरण खेरांनी सुनावलं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!