Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता नकळत कॉल रेकॉर्ड करणे होणार अतिशय अवघड! गुगल प्ले स्टोअरवरील कॉल रेकॉर्डिंग अॅप ब्लॉक करणार!

April 26, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Google Play Store

मुक्तपीठ टीम

गुगलने प्ले स्टोअरवर थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅप ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई ११ मेपासून सुरू होणार आहे. हे बदल प्रथम Reddit यूजर आणि नंतर 9to5Google द्वारे नोंदवले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पॉलिसी अपडेटमुळे, डेव्हलपर्सद्वारे वापरल्या जाणार्‍या अॅंड्रॉईडच्या अॅक्सेसिब्लिटी एपीआयवर बंदी घालण्यात आली आहे. याद्वारे, डेव्हलपर्स त्यांच्या अॅपमध्ये रिमोट कॉल रेकॉर्डिंग इनेबल करायचे. आता हे करणे शक्य नाही कारण, गुगलने यावर बंदी घातली आहे.

गुगलच्या ‘या’ निर्णयाचा मोठमोठ्या अॅपवर परिणाम

  • गुगलच्या या निर्णयाचा थेट परिणाम ट्रूकॉलर सारख्या अॅपवर होणार असून आता त्याद्वारे फोन कॉल्स रेकॉर्ड करता येणार नाहीत.
  • जर तुमच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा बाय डीफॉल्ट नसेल, तर ते थोडे कठीण होऊ शकते.
  • यापूर्वी, गुगलने अॅंड्रॉईड ६ सह कॉल रेकॉर्डिंग बंद केले आहे. मग डेव्हलपर्सना अॅंड्रॉईड १० मध्ये व्हॉइस रेकॉर्डिंगसाठी मायक्रोफोन वापरण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले. तेव्हापासून, त्याने अॅक्सेसिब्लिटी एपीआयद्वारे कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली.

गुगलने म्हटले आहे की, “अॅक्सेसिब्लिटी एपीआय रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी डिझाइन केलेले नाही.” कंपनीने असेही स्पष्ट केले की नवीन पॉलिसी केवळ प्ले स्टोअरवरील थर्ड-पार्टी अॅप्ससाठी आहे. कारण फोनमध्ये येणाऱ्या डायलर अॅप्सना कॉल रेकॉर्डिंगसाठी अॅक्सेसिब्लिटी एपीआयची गरज नसते. अॅंड्रॉईडसाठी लोकप्रिय कॉलर आयडी अॅप असलेल्या ट्रूकॉलरने घोषित केले आहे की, ते ११ मे रोजी विनामूल्य कॉल-रेकॉर्डिंग वैशिष्ट्य बंद करत आहे.

 

पाहा व्हिडीओ :

 

 


Tags: Accessibility API remote call audio recordingCall RecordCall Recording Appgood newsGoogle Play Storemuktpeethअॅक्सेसिब्लिटी एपीआय रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगकॉल रेकॉर्डकॉल रेकॉर्डिंग अॅपगुगल प्ले स्टोअरचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

स्त्रीची विविध रूपे उलगडत झाले ‘नृत्यार्पण’, पं. मनीषा साठे यांचे सादरीकरण

Next Post

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ४१ जागांवर भरती

Next Post
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ४१ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!