Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दणकट..रुबाबदार…महिंद्रा स्कॉर्पिओची भारतात क्रेझ, मागणीत १६०% वाढ!

April 25, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mahindra Scorpio

मुक्तपीठ टीम

महिंद्रा म्हटलं की दणकट एसयूव्ही हे समीकरण ठरलेलंच. त्यातही स्कॉर्पिओ ही तर गेली अनेक वर्षे महिंद्राच्या इतर अनेक गाड्यांच्या जोडीनंच एसयूव्हीप्रेमींची ऑल टाइम फेव्हरिट गाडी आहे. सध्याही ज्या वाहनाने सर्वाधिक पॉझिटिव्ह वाढ नोंदवली ती महिंद्रा स्कॉर्पिओनेच. या एसयूव्हीने १६० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. महिंद्राची ही ७ सीटर एसयूव्ही फक्त शहरातच नाही तर खेड्यातही खूप पसंत केली जात आहे. ही एसयूव्ही केवळ दिसण्यातच नाही तर, याचे फिचर्स आणि इंजिनही जबरदस्त आहेत.

 

महिंद्राच्या धडाकेबाज एसयूव्हीची ग्राहकांमध्ये वाढती क्रेझ

  • महिंद्रा स्कॉर्पिओ या एसयूव्हीची मार्च २०२२ मध्ये एकूण ६,०६१ युनिट्सची विक्री झाली आहे.
  • गेल्या वर्षी मार्चमध्ये विक्री झालेल्या २,३३१ युनिटच्या तुलनेत ही वाढ १६० टक्क्यांनी वाढली आहे.
  • या वर्षी कंपनी महिंद्रा स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल आणू शकते.
  • नवीन मॉडेल रोड टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसले आहे.
  • मार्च महिन्यात या एसयूव्हीवर ३४ हजार रुपयांपर्यंत सूटही दिली जात होती.

 

महिंद्र स्कॉर्पिओ फिचर्स आणि किंमत

  • महिंद्र स्कॉर्पिओ S3+, S5, S7, S9 आणि S11 या पाच प्रकारांमध्ये येते.
  • या एसयूव्हीची किंमत १३ लाख 54 हजार ते १८ लाख ६२ हजार रुपये एक्स-शोरूम दिल्लीत आहे.
  • यात जास्तीत जास्त ९ लोक बसू शकतात. त्याची थेट स्पर्धा ह्यूंडाई क्रेटा, स्कोडा कूश्क, किआ सेलटोस आणि फॉक्सवेगन टायगूनसारख्या एसयूव्हीसोबत राहिली आहे.

 

इंजिन फिचर्स

स्कॉर्पिओ २.२ लिटर डिझेल इंजिनसह येते, जे दोन मोडमध्ये ट्यून केले जाते. पहिले इंजिन नवीन बेस-स्पेक S3+ प्रकारासह सादर केले गेले आहे. तर दुसरे इंजिन उर्वरित प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. S3+ व्हेरिएटला ५-स्पीड एमटी मिळते, तर बाकीचे व्हेरियंट ६ स्पीड मॅन्युअलशी जोडलेले आहेत.

 

महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये क्रुझ कंट्रोल, ऑटो एसी, ब्लूटूथ आणि ७ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह एयूएक्स कनेक्टिव्हिटी आणि एलईडी डीआरएलसह ऑटो हेडलाइट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर्स, एबीएस आणि स्पीड अलर्ट देण्यात आला आहे.


Tags: good newsIndiaMahindra ScorpioMahindra Scorpio SUVmuktpeethचांगली बातमीभारतमहिंद्रा स्कॉर्पिओमहिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्हीमुक्तपीठ
Previous Post

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेतर्फे ‘फिन्क्लूव्हेशन’उपक्रम, फिनटेक स्टार्टअपना संधी

Next Post

बँक ऑफ इंडियात नियमित आणि कंत्राटी अधिकाऱ्यांच्या ६९६ जागांसाठी भरती

Next Post
boi

बँक ऑफ इंडियात नियमित आणि कंत्राटी अधिकाऱ्यांच्या ६९६ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!