Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ट्वीटमध्ये बदल करण्यासाठी ट्विटरवर एडिट बटन पाहिजे का?”

ट्विटरचे ९% शेअर खरेदी करताच टेस्लाच्या एलॉन मस्क यांचा पोल

April 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Elon musk

मुक्तपीठ टीम

दिग्गज उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये ९.२ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. मस्क यांनी ट्विटरचे सुमारे ७ कोटी ३५ लाख शेअर्स खरेदी केले आहेत. मस्क यांनी आधी घोषित केल्याप्रमाणे सोशल मीडिया क्षेत्रात प्रवेश करताच आपल्या काही कल्पना पुढे रेटायला सुरुवात केली आहे. मस्क लोकांना ‘एडिट बटण’ हवे आहे का असे विचारत आहेत. त्यामुळे एकदा केलेल्या ट्वीटमध्ये काही बदल करायचा असेल तर तो फेसबूक पोस्टप्रमाणे करता येईल. त्यासाठी त्यांनी पोल घेतला आहे. तर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

 

एडिट बटण हवे आहे का? एलॉन मस्क यांचा पोल!

  • मस्कच्या ट्विटरमधील ही भागीदारी निष्क्रिय गुंतवणूक मानली जात आहे.
  • याचा अर्थ त्यांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूकदार राहायचे आहे.
  • मस्क यांनी ट्विटरवर आल्यानंतर आता त्यांच्या मनातील कल्पना पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे.
  • त्यांनी एक ट्विटर पोल ट्वीट केला, ज्यामध्ये मस्क यांनी वापरकर्त्यांना एडिट बटण हवे आहे का असे विचारले.
  • तत्पूर्वी १ एप्रिल रोजी ट्विटरने त्याच्या अधिकृत खात्यावर एक पोस्ट ट्विट केली होती, ज्यात असे म्हटले होते की ते एडिट बटणावर काम करत आहे.

Do you want an edit button?

— Elon Musk (@elonmusk) April 5, 2022

ट्विटरच्या सीईओंचा इशारा

  • दरम्यान, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी इलॉन मस्कच्या एडिट बटणावर घेतलेल्या पोलवर लोकांना सावध केले आहे.
  • “या मतदानाचा निकाल महत्त्वाचा असेल.
  • कृपया काळजीपूर्वक मतदान करा,” ते म्हणाले.

Tags: elon musktwitterTwitter CEO Parag Agarwalएलॉन मस्कट्विटरपराग अग्रवाल
Previous Post

#मुक्तपीठ LiVE आशिष शेलारांचा दावा: मराठा आरक्षणावर आघाडीविरोधात कोल्हापुरात संताप व्यक्त होणार!

Next Post

पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

Next Post
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हरियाणा राज्यातील पानिपत येथील युद्ध स्मारकाला भेट

पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार - उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!