Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुन्हा तेच! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट, शिवसैनिकांकडून मारहाण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jalgoan

मुक्तपीठ टीम

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने जळगावातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संतप्त झालेले शिवसैनिकांनी भर चौकात या व्यक्तीला चोप दिला आहे. हेमंत दुधिया असे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाचे नाव आहे. जळगावातील धरणगाव शहरात खान्देश सेंट्रल मॉल परिसरात ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमधील अशी ही दुसरी घटना आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • धरणगाव येथील हेमंत द्वितीये यांनी सोशल मीडियावरील जळगाव शहरातील एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली.
  • या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली.
  • ही पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी आले होते.
  • ते चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर पाळत ठेवत चित्रपटगृहासमोर त्यांना बेदम मारहाण केली.
  • हेमंत द्वितीये यांच्याकडून शिवसैनिकांनी या पोस्टसंदर्भात माफी मागून घेतली.
  • माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली.
  • त्याबद्दल मी माफी मागतो असं म्हणत हेमंत यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना शिवसैनिकांनी सोडून दिलं.
  • यावेळी हेमंत यांच्यासोबत असणाऱ्या महिलेने, त्यांच्याकडून चूक झालीय.
  • पण यापुढे जेव्हा जेव्हा मला सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंविरोधात अशी पोस्ट दिसेल तेव्हा मी त्या व्यक्तीचं नाव शिवसेना शाखेत आणून देईल, त्यावर तुम्ही काय करता बघू, असं शिवसैनिकांना सांगितलं.

;

जळगावातील मागील काही दिवसांमधील ही दुसरी घटना!

  • जळगाव जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमधील ही अशी दुसरी घटना आहे.
  • ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल अशी पोस्ट टाकेल त्याला असाच चौकामध्ये चोप दिला जाईल.
  • अशी कोणतीही पोस्ट शिवसेनेच्याबद्दल आणि मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल कोणी टाकू नये, हे याद राखावं,” असं यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितलं.
  • हेमंत यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांना मारहाण करण्यासाठी जमा झालेल्या शिवसैनिकांबरोबरच या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

हेही वाचा:

शिवसेनेविरोधात पोस्ट हा गुन्हा? शिवसैनिकांची एकाला मारहाण!

शिवसेनेविरोधात पोस्ट हा गुन्हा? शिवसैनिकांची एकाला मारहाण!

 


Tags: cm uddhav thackerayJalgoanShivsainikShivsenaजळगावमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

समृद्धी महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी केली इलेक्ट्रिक कारमधून पाहणी

Next Post

संपामुळे आजपासून बँका बंद राहणार, एप्रिलमध्ये १५ दिवस सुट्टी

Next Post
Bank Strike

संपामुळे आजपासून बँका बंद राहणार, एप्रिलमध्ये १५ दिवस सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!