Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सौम्य अनिल देसाईंची जहाल टीका: “बिर्याणीवर ताव मारणारे ‘जनाब’ फडणवीस!”

March 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
anil desai calls fadanvis as janab

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार अनिल देसाई हे सौम्य स्वभावाचे मानले जातात. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे विश्वासू मानले असले तरी ते लो प्रोफाईल राहतात. परंतु सौम्य स्वभावाचे अनिल देसाई हे भाजपाविरोधातील सामन्यात आक्रमकतेने उतरले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना, “इफ्तार पार्टीत बिर्याणीवर ताव मारणाऱ्या फडणवीसांनाच ‘जनाब’ म्हटले पाहिजे,” अशी देसाई यांनी केली आहो.

 

राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर शिवसेनेकडून नाही!

  • राजकारणासाठी शिवसेनेला हिंदुत्वाच्या कुबड्याची गरज नाही. आमची ओळख ही हिंदुत्व आहे.
  • राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करण्याची इतरांना गरज आहे. शिवसेनेला याची गरज नसून इतरांना त्याची गरज आहे.
  • ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहण्याची शिवसेनेला गरज नाही.
  • बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मी)िरी पंडितांसाठी व तेथील प्रत्येकासाठी मोठं काम केले आहे.
  • निर्वासित म्हणून आलेल्या काश्मिरी पंडितांची काळजी घेणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते.

 

इफ्तारमध्ये बिर्याणीवर ताव मारणारे जनाब फडणवीस!

  • शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार अनिल देसाई नांदेड येथे आले होते.
  • यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब असे संबोधणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही देसाई यांनी टीका केली.
  • इफ्तार पार्टीत बिर्याणीवर ताव मारणाऱ्याला ‘जनाब’ म्हटले जाते, अशी टीका देसाई यांनी फडणवीसांवर केली.

Tags: Anil Desaidevendra fadnavisShivsenaअनिल देसाईदेवेंद्र फडणवीसशिवसेना
Previous Post

मनसेतून राष्ट्रवादीत आल्याचं फळ मिळणार, रुपाली ठोंबरे महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष होणार?

Next Post

शिवसेनेविरोधात पोस्ट हा गुन्हा? शिवसैनिकांची एकाला मारहाण!

Next Post
Shivsen beat social media user for anti sena post

शिवसेनेविरोधात पोस्ट हा गुन्हा? शिवसैनिकांची एकाला मारहाण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!