Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सहकारी साखर कारखान्यांची विक्री! अण्णा हजारेंच्या पत्राबद्दल भाजपाने सरकारला धारेवर धरले!

March 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Anna Hazare (3)

मुक्तपीठ टीम

राज्यातील सहकारी साखर कारखाना विक्रीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केला होता.त्यांनी यासंदर्भात त्यांनी च्च न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समिती नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र दीड महिने झाले तरी अद्याप याविषयावर राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत आहे, त्यामुळेच विरोधी पक्ष भाजपाने हा मुद्दा विधीमंडळात उचलून धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार क्षेत्राची परिस्थिती विधीमंडळात मांडली.

 

अण्णा हजारेंचं अमित शाहा- मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र….

  • राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल दराने विक्री करुन राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्राला उतरती कळा लावलेली आहे.
  • राज्यातील १५ लाख शेतकऱ्यांचे ४९ साखर कारखाने हे कायद्याचा भंग करुन विक्रीच्या नावाखाली राजकीय नेत्यांनी ताब्यात घेतले आहेत.
  • एवढेच नाही तर यामध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे.
  • त्यामुळे सहकार चळवळीला धोका निर्माण झाला असू याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी २४ जानेवारी २०२२ रोजी केली होती.
  • राज्यातील राजकीय नेत्यांनी कायद्याचा भंग करुन सहकारी संस्थांकडून कवडीमोल दराने कारखाने खरेदी केले आहेत.
  • यामध्ये तब्बल २५ हजार कोटींचा अपहार झाला आहे.
  • याची चौकशी करावी.
  • शिवाय यासाठी उच्च न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समिती नेमावी असाही.
  • मात्र, कारवाईकडे राज्याचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता.

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंच्या तक्रारीची दखल घेणे गरजेचे…

  • राज्यातील सहकार क्षेत्राचे काय चित्र आहे याची मांडणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या निदर्शनात आणून दिलेले आहे.
  • शिवाय उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेशही दिले असताना राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत आहे.
  • किमान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या तक्रारीची तरी दखल घेणे गरजेचे आहे.
  • किमान यासंदर्भातील कारवाई कशी सुरु आहे याची माहिती सहकार मंत्री यांनी अण्णा हजारे यांना देण्याची मागणी केली आहे.
  • तर काखाने चालविणे किती जिकीरीचे झाले असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले.

Tags: ajit pawaranna hazaredevendra fadanvisMaharashtraअजित पवारअण्णा हजारेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रसहकारी साखर कारखाने
Previous Post

शरद पवार हे तपास यंत्रणांचे टार्गेट…संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Next Post

‘पाणी-वीज-रस्ते-आरोग्य-रोजगार’ शहापूरकरांच्या पाच हक्कांसाठी जिजाऊच्या मोनिका पानवेंचं २१ मार्चपासून उपोषण

Next Post
Monika panve

'पाणी-वीज-रस्ते-आरोग्य-रोजगार' शहापूरकरांच्या पाच हक्कांसाठी जिजाऊच्या मोनिका पानवेंचं २१ मार्चपासून उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!