Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेटाला मोठा हादरा! रशियामध्ये आजपासून इन्स्टाग्रामवर बंदी!!

March 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Russia-meta

Russia-meta


मुक्तपीठ टीम

रशियामध्ये आजपासून इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. फेसबुकने पुतिनविरोधात धोरण स्वीकारत नियम बदलल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इन्स्टाग्रामने रशियाने बंदी घालणं चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे रशियाचे आठ कोटी लोक जगापासून तुटतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यामुळे इन्स्टाग्रामचे ९ कोटी यूजर्स कमी होतील, जाहिरात उत्पन्नावर परिणाम होईल, हेही स्पष्ट आहे.

युद्धामुळे आखाती देशांची चिंता वाढली

  • रशिया- युक्रेन युद्धामुळे युरोप तसेच- मध्य पूर्वेतील देश चिंतेत आहेत.
    शियावर थेट अवलंबून असलेले हे देश त्याला उघडपणे पाठिंबा देऊ शकत नाहीत किंवा पाश्चात्य शक्तींसोबत उभे राहू शकत नाहीत.
  • रशियासोबतचे संबंध बिघडू शकतात आणि त्यांना आणखी संकटातून जावे लागेल, अशी भीती मध्यपूर्वेतील देशांना आहे.

रशियाने मागितली चीनकडे मदत…

  • रशिया युक्रेन युद्धात रशियाने चीनकडे लष्करी आणि आर्थिक मदत मागितली आहे.
    चीनला अमेरिकेकडून थेट धमकी देण्यात आली असताना रशियाकडून ही मदत मागवण्यात आली आहे.
  • खरतर, रविवारी अमेरिकेने चीनला इशारा दिला होता.
  • याअंतर्गत आर्थिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियाला मदत करण्यासाठी चीन पुढे आला तर त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतील, असे म्हटले होते.
  • रविवारी रात्री उशिरा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याकडून एक व्हिडिओ संदेश जारी करण्यात आला.
  • यामध्ये त्यांनी युक्रेनला नो-फ्लाय झोन म्हणून घोषित करण्याची मागणी नाटोकडे पुन्हा एकदा केली.
  • यासोबतच युक्रेनच्या आकाशाला नो फ्लाय झोन घोषित न केल्यास लवकरच नाटोच्या भूमीवरही रशियन रॉकेट पडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Tags: chinainstagrammetaNATORussiaRussia-Ukraine Warइन्स्टाग्रामचीननाटोमेटारशियारशिया X युक्रेन युद्ध
Previous Post

रशिया X युक्रेन: आता रशियातील पाश्चात्य कंपन्यांवर संकट, अधिकाऱ्यांना अटकेसह मालमत्ता जप्तीची शक्यता

Next Post

फडणवीसांच्या पोलीस चौकशीवर शेलारांचा स्थगन, वळसे-पाटील म्हणाले, “ती तर रुटीन चौकशी!”

Next Post
Walse Patil and Fadanvis

फडणवीसांच्या पोलीस चौकशीवर शेलारांचा स्थगन, वळसे-पाटील म्हणाले, "ती तर रुटीन चौकशी!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!