Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जयंतरावांनी दिलेला शब्दही पाळला अन् साबुदाणा वडाही चाखला

महिला पदाधिकाऱ्याच्या धाडसाचे जयंतरावांकडून कौतुक

March 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
jayant patil tasted sabudana vada of Shivkrishna Sabudana Vada Center

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोनमेंट येथील पदाधिकारी श्रीमती मीनाताई पवार यांच्या रास्ता पेठ येथील शिवकृष्णा साबुदाणा वडा सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार भेटही दिली आणि मोठ्या चवीने साबुदाणा वडाही चाखला. यावेळी त्यांनी मीनाताई यांच्या धाडसाचे कौतुकही केले.

jayant patil tasted sabudana vada of Shivkrishna Sabudana Vada Center

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा काल पुण्यातील कॅन्टोनमेंट परिसरात पोहोचली. या निमित्ताने आयोजित केलेल्या आढावा बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी मंत्री जयंत पाटील यांना मीनाताई पवार यांची ओळख करून दिली.

 

पक्षाच्या कामकाजाचा आढावा मांडत असताना मीनाताई पवार यांनी आपल्या आयुष्याचा खडतर प्रवासही मंत्री जयंत पाटील यांना सांगितला. मीनाताई यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे पण त्यांनी न डगमगता आपल्या संसाराचा गाडा सुरूच ठेवला आणि साबुदाणा वड्याचा व्यवसाय करत आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण दिले. या बैठकीत मीनाताई यांनी मंत्री जयंत पाटील यांना आपल्या साबुदाणा वडा सेंटरला भेट देण्याचे निमंत्रण दिले, जयंत पाटील यांनी कितीही उशीर झाला तरी साबुदाणा वडा सेंटरला भेट देणार असे आश्वाशीत केले.

 

दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर दिलेल्या शब्दानुसार जयंत पाटील यांनी रात्री १२ वाजता मीनाताई पवार यांच्या साबुदाणा वडा सेंटरला भेटही दिली आणि साबुदाणा वडाही चाखला.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: jayant patilNCPpuneमंत्री जयंत पाटीलमीनाताई पवाररुपालीताई चाकणकर
Previous Post

भन्नाट कलाकार, बेलाच्या पानावर शिवशंकर!!

Next Post

आर्यन शाहरुख खानला एनसीबी विशेष पथकाची क्लीन चिट, तर वानखेडेंच्या कारवाईबद्दल संशय!

Next Post
Aryan khan nd Wankhede

आर्यन शाहरुख खानला एनसीबी विशेष पथकाची क्लीन चिट, तर वानखेडेंच्या कारवाईबद्दल संशय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!