राजकीय गदारोळात बरंच दडतंय, आपल्या पायाखाली काय जळतंय? ठाणे-पालघरच्या दुर्गम भागात फिरत, तेथे असलेलं खुपणारं विदारक वास्तव मांडणारी मालिका:
आरोग्य अव्यवस्थेचा पंचनामा!
आज भाग- १
शहापूरच्या सुसरपाड्यातील तरुणी आणि पोटातील बाळाचे बळी
रोज संध्या. ५
पाहा व्हिडीओ
#आरोग्य_अव्यवस्था
© 2021 by Muktpeeth Team