Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशिया X युक्रेन युद्ध : दलाई लामांचं आवाहन, युद्ध जुनाट पद्धत, आता अहिंसाच एक मार्ग!

March 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Russia X Ukraine War: Dalai Lama's Appeal of Non-Violence

मुक्तपीठ टीम

गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरुच आहे. आतापर्यंत या युद्धात ३५२ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्र महासभेची विशेष बैठकही आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तिबेटचे आध्यात्मिक नेते आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी युद्धग्रस्त देशात “शांतता आणि संवादाचे आवाहन केले आहे. तसेच युद्ध ही जुनी पद्धत बनली असून अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे, असेही ते म्हणाले आहेत.

 

युद्ध ही आता जुनी पद्धत,अहिंसा हा एकमेव मार्ग…

  • युक्रेनमधील संघर्षामुळे मला खूप दु:ख झाले आहे, असे दलाई लामा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
  • आपले जग इतके परस्परावलंबी बनले आहे की दोन देशांमधील हिंसक संघर्षाचा इतरांवरही नक्कीच खोल परिणाम होईल.
  • युद्ध ही आता जुनी पद्धत बनली आहे आणि अहिंसा हा एकमेव मार्ग आहे.
  • इतरांना भाऊ-बहीण मानून संपूर्ण मानवजाती एक होण्याचा विचार आपण रुजवला पाहिजे.
  • अशा प्रकारे आपण अधिक शांततामय जग निर्माण करू शकू.

 

संवादातून प्रश्न सोडवला जाईल…

  • दलाई लामा म्हणाले की समस्या आणि मतभेद दूर करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे संवाद.
  • तसेच परस्पर समंजसपणा आणि एकमेकांच्या हिताचा आदर यातूनच खरी शांतता निर्माण होते.
  • युक्रेनमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी, अशी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, आपण आशा सोडू नये.
  • तसेच २० वे शतक हे युद्ध आणि रक्तपाताचे शतक होते. २१ वे शतक हे संवादाचे शतक असले पाहिजे

Tags: Dalai lamaRussia-Ukraine Warदलाई लामायुक्रेन युद्धरशियारशिया X युक्रेन युद्ध
Previous Post

एसटी संप काही संपेना…नागपुरात पगार मिळत नसल्यानं मनपाच्या कंत्राटी स्टार बससेवेचे कामगार संपावर!

Next Post

युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थी आतापर्यंत दिल्लीत दाखल

Next Post
indian students in ukraine

युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थी आतापर्यंत दिल्लीत दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!