Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अटकेनंतर नवाब मलिक हसतमुखाने म्हणाले “लढणार आणि जिंकणार, घाबरणार नाही!”

February 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Nawab Malid ed Arrrest 23-02-22

मुक्तपीठ टीम

राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मात्र तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर झालेल्या अटकेनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर आले तेव्हा मलिकांच्या चेहऱ्यावर तणाव नव्हता. ते हसतमुखाने बाहेर आले. त्यांनी हात उंचावून त्यांच्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी “लढणार आणि जिंकणार, घाबरणार नाही!” अशी प्रतिक्रिया दिली. मलिकांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येण्याची शक्यता आहे. अनिल देशमुखांनंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत.

 

लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही- नवाब मलिक

  • तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले.
  • त्यावेळी नवाब मलिक यांच्या चेहऱ्यावर हसू होते.
  • त्यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले.
  • त्यावेळी त्यांनी माध्यमांना लढणार आणि जिकणार घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.
  • नवाब मलिक यांचे जेजे रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल.
  • त्यानंतर नवाब मलिक यांना मुंबई सेशन्स कोर्टात हजर केले जाईल.
  • याठिकाणी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल.

 

नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बुधवारी पहाटे साडे चारच्या सुमारास ईडी अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीन चौकशीसाठी नवाब मलिक ईडी कार्यालयाबाहेर हसत- हसत बाहेर, म्हणाले लढणार आणि जिंकणार घाबरणार नाही


Tags: CongressEDmumbaiNawab Malikईडीकाँग्रेसनवाब मलिक
Previous Post

नागपूरमध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

Next Post

पवारसाहेब मोठे नेते! एवढ्या मोठ्या प्रकरणात स्वत:ला जोडणं योग्य नाही!! -आशिष शेलार

Next Post
Sharad Pawar Ashishn Shelar Nawab Malik

पवारसाहेब मोठे नेते! एवढ्या मोठ्या प्रकरणात स्वत:ला जोडणं योग्य नाही!! -आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!