मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १,९६६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ११,४०८ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७६,६१,०७७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६५,२७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,४४,९१५ (१०.२५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,४८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ८१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३६,४४७ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे
- मुंबई -८
- आजपर्यंत राज्यात एकूण ३९९४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ८८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७५०७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १२९७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ००,३४५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ००,६१८
- उ. महाराष्ट्र ००,३०६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,१७५
- कोकण ००,०१६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००,५०६
एकूण १ हजार ९६६
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १,९६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,४४,९१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १९२
- ठाणे १२
- ठाणे मनपा ३३
- नवी मुंबई मनपा २९
- कल्याण डोंबवली मनपा २१
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ६
- पालघर ३
- वसईविरार मनपा ८
- रायगड २०
- पनवेल मनपा १६
- ठाणे मंडळ एकूण ३४५
- नाशिक ९८
- नाशिक मनपा ४८
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ९८
- अहमदनगर मनपा ४५
- धुळे २
- धुळे मनपा ३
- जळगाव ८
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण ३०६
- पुणे १०७
- पुणे मनपा २४५
- पिंपरी चिंचवड मनपा १००
- सोलापूर ३०
- सोलापूर मनपा ७
- सातारा ५२
- पुणे मंडळ एकूण ५४१
- कोल्हापूर २०
- कोल्हापूर मनपा १९
- सांगली ३२
- सांगली मिरज कुपवाड मनपा ६
- सिंधुदुर्ग ४
- रत्नागिरी १२
- कोल्हापूर मंडळ एकूण ९३
- औरंगाबाद ३०
- औरंगाबाद मनपा ४३
- जालना ९
- हिंगोली १३
- परभणी ०
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ९७
- लातूर २१
- लातूर मनपा ७
- उस्मानाबाद ८
- बीड २४
- नांदेड ७
- नांदेड मनपा ११
- लातूर मंडळ एकूण ७८
- अकोला १
- अकोला मनपा १०
- अमरावती १६
- अमरावती मनपा ८
- यवतमाळ ४
- बुलढाणा १५३
- वाशिम २६
- अकोला मंडळ एकूण २१८
- नागपूर ७०
- नागपूर मनपा ११०
- वर्धा ४
- भंडारा २४
- गोंदिया ३
- चंद्रपूर ८
- चंद्रपूर मनपा ४
- गडचिरोली ६५
- नागपूर एकूण २८८
एकूण १,९६६