मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १५,२५२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३०,२३५ रुग्ण बरे होऊन घरी.
- आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
- राज्यात आजपर्यंत एकूण ७४,६३,८६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- मुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५०,९९,६५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,६८,८०० (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ९,०५,६९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,५८,१५१ सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०२,०३७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०५,३३२
- उ. महाराष्ट्र ०१,९५३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०१,७२२
- कोकण ००,०८५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०४,१२३
एकूण १५ हजार २५२
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १५,२५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,६८,८०० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ८३४
- ठाणे १०१
- ठाणे मनपा १७२
- नवी मुंबई मनपा १९२
- कल्याण डोंबवली मनपा १३९
- उल्हासनगर मनपा २४
- भिवंडी निजामपूर मनपा ६
- मीरा भाईंदर मनपा ६०
- पालघर १०९
- वसईविरार मनपा ५४
- रायगड १६८
- पनवेल मनपा १७८
- ठाणे मंडळ एकूण २०३७
- नाशिक ३५२
- नाशिक मनपा ४७४
- मालेगाव मनपा १२
- अहमदनगर ५४०
- अहमदनगर मनपा २१९
- धुळे २६
- धुळे मनपा ३०
- जळगाव ११५
- जळगाव मनपा २७
- नंदूरबार १५८
- नाशिक मंडळ एकूण १९५३
- पुणे ८७७
- पुणे मनपा २१५६
- पिंपरी चिंचवड मनपा १०१२
- सोलापूर २५८
- सोलापूर मनपा ४९
- सातारा ४०६
- पुणे मंडळ एकूण ४७५८
- कोल्हापूर १८१
- कोल्हापूर मनपा १२४
- सांगली १८६
- सांगली मिरज कुपवाड मनपा ८३
- सिंधुदुर्ग ४०
- रत्नागिरी ४५
- कोल्हापूर मंडळ एकूण ६५९
- औरंगाबाद २५९
- औरंगाबाद मनपा २२४
- जालना १४४
- हिंगोली २०६
- परभणी ९२
- परभणी मनपा २१
- औरंगाबाद मंडळ एकूण ९४६
- लातूर १६१
- लातूर मनपा ५८
- उस्मानाबाद २०७
- बीड १६१
- नांदेड १०२
- नांदेड मनपा ८७
- लातूर मंडळ एकूण ७७६
- अकोला ६५
- अकोला मनपा ५६
- अमरावती २११
- अमरावती मनपा १४३
- यवतमाळ १२२
- बुलढाणा १०३
- वाशिम १३१
- अकोला मंडळ एकूण ८३१
- नागपूर ७३८
- नागपूर मनपा १४२०
- वर्धा २९२
- भंडारा ३०७
- गोंदिया १२७
- चंद्रपूर १६२
- चंद्रपूर मनपा ४५
- गडचिरोली २०१
- नागपूर एकूण ३२९२
एकूण १५ हजार २५२
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ०३ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.