मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १८,०६७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३६,२८१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७४,३३,६३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ७९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४९,५१,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,५३,५४८ (१०.३४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ९,७३,४१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,७३,२२१ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
आज राज्यात ११३ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १०९ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्थेने आणि ४ रुग्ण बीजे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
- नागपूर- ४२
- मुंबई आणि ठाणे मनपा- प्रत्येकी १८
- नवी मुंबई-१३
- पुणे मनपा–६
- अमरावती-४
- सातारा-३
- उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग -२
- औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवड मनपा, रायगड आणि उल्हासनगर मनपा – प्रत्येकी १
आजपर्यंत राज्यात एकूण ३३३४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी १७०१ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यातआलेआहे.
- आजपर्यंत एकूण ६८९८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६७३९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १५९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ०२,४०७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०७,४४८
- उ. महाराष्ट्र ०२,४६३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०१,६६०
- कोकण ००,१६१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०३,९२८
एकूण १८ हजार ०६७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १८,०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,५३,५४८ झालीआहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ११२१
- ठाणे १०६
- ठाणे मनपा १८४
- नवी मुंबई मनपा ३१५
- कल्याण डोंबवली मनपा १५८
- उल्हासनगर मनपा ३८
- भिवंडी निजामपूर मनपा २३
- मीरा भाईंदर मनपा ४०
- पालघर ११०
- वसईविरार मनपा ५९
- रायगड १५४
- पनवेल मनपा ९९
- ठाणे मंडळ एकूण २४०७
- नाशिक १९४
- नाशिक मनपा ७८८
- मालेगाव मनपा २३
- अहमदनगर ६०३
- अहमदनगर मनपा ३२३
- धुळे ५०
- धुळे मनपा ४२
- जळगाव १६२
- जळगाव मनपा ३०
- नंदूरबार २४८
- नाशिक मंडळ एकूण २४६३
- पुणे १२६२
- पुणे मनपा २९६६
- पिंपरी चिंचवड मनपा १५९९
- सोलापूर ३४०
- सोलापूर मनपा ५६
- सातारा ४८८
- पुणे मंडळ एकूण ६७११
- कोल्हापूर २४८
- कोल्हापूर मनपा १४८
- सांगली १९२
- सांगली मिरज कुपवाड मनपा १४९
- सिंधुदुर्ग ६६
- रत्नागिरी ९५
- कोल्हापूर मंडळ एकूण ८९८
- औरंगाबाद २७०
- औरंगाबाद मनपा २९१
- जालना १४६
- हिंगोली ९०
- परभणी ६५
- परभणी मनपा ४३
- औरंगाबाद मंडळ एकूण ९०५
- लातूर १६८
- लातूर मनपा ८१
- उस्मानाबाद २०२
- बीड ११८
- नांदेड ८५
- नांदेड मनपा १०१
- लातूर मंडळ एकूण ७५५
- अकोला ५८
- अकोला मनपा ६३
- अमरावती १९०
- अमरावती मनपा १८४
- यवतमाळ १६२
- बुलढाणा १७९
- वाशिम १२९
- अकोला मंडळ एकूण ९६५
- नागपूर ७१४
- नागपूर मनपा ११०८
- वर्धा ३५०
- भंडारा ३०८
- गोंदिया १३३
- चंद्रपूर १३९
- चंद्रपूर मनपा ६३
- गडचिरोली १४८
- नागपूर एकूण २९६३
एकूण १८,०६७
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०२ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.