मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २२,४४४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज राज्यात पुण्यात ५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
- आज ३९,०१५ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ७३,३१,८०६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४५,०२,६८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,०५,९६९ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १२,६१,१९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यातील ३,३३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,२७,७११ सक्रिय रुग्ण आहेत.
- आजपर्यंत राज्यात एकूण ३१३० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी १६७४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ०२,८०१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०९,५०५
- उ. महाराष्ट्र ०२,२९२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०२,०१७
- कोकण ००,१८१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ५,६४८
एकूण २२ हजार ४४४
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २२,४४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,०५,९६९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ११६०
- ठाणे १०९
- ठाणे मनपा २६२
- नवी मुंबई मनपा ४०३
- कल्याण डोंबवली मनपा ९९
- उल्हासनगर मनपा ४५
- भिवंडी निजामपूर मनपा ५
- मीरा भाईंदर मनपा ६५
- पालघर ७९
- वसईविरार मनपा ७२
- रायगड २६९
- पनवेल मनपा २३३
- ठाणे मंडळ एकूण २८०१
- नाशिक २०४
- नाशिक मनपा ६८६
- मालेगाव मनपा ११
- अहमदनगर ५६६
- अहमदनगर मनपा २७४
- धुळे ७३
- धुळे मनपा ६२
- जळगाव १५८
- जळगाव मनपा ५१
- नंदूरबार २०७
- नाशिक मंडळ एकूण २२९२
- पुणे १४९१
- पुणे मनपा ३८९७
- पिंपरी चिंचवड मनपा १९७८
- सोलापूर ३०१
- सोलापूर मनपा ८२
- सातारा ७६९
- पुणे मंडळ एकूण ८५१८
- कोल्हापूर १९८
- कोल्हापूर मनपा २१२
- सांगली ३६१
- सांगली मिरज कुपवाड मनपा २१६
- सिंधुदुर्ग ९२
- रत्नागिरी ८९
- कोल्हापूर मंडळ एकूण ११६८
- औरंगाबाद १५९
- औरंगाबाद मनपा ३८८
- जालना १५९
- हिंगोली ६७
- परभणी १२८
- परभणी मनपा ७५
- औरंगाबाद मंडळ एकूण ९७६
- लातूर २३७
- लातूर मनपा ९७
- उस्मानाबाद २५२
- बीड १८३
- नांदेड १४५
- नांदेड मनपा १२७
- लातूर मंडळ एकूण १०४१
- अकोला ७६
- अकोला मनपा ७८
- अमरावती १५१
- अमरावती मनपा २०७
- यवतमाळ ३४०
- बुलढाणा १०६
- वाशिम १६३
- अकोला मंडळ एकूण ११२१
- नागपूर ११४३
- नागपूर मनपा १८४६
- वर्धा ६६९
- भंडारा २६०
- गोंदिया १६४
- चंद्रपूर १९३
- चंद्रपूर मनपा ८८
- गडचिरोली १६४
- नागपूर एकूण ४५२७
एकूण २२ हजार ४४४
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३० जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.