मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४०,८०५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान.
- आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
- आज २७,३७७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ७०,६७,९५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३३,६९,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७५,०७,२२५ (१०.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २०,८६,०२४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,३७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,९३,३०५ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
- आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
- राज्यात आजपर्यंत २ हजार ७५९ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले,
- यापैकी १४३७ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ०६,६६५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र १६,७३१
- उ. महाराष्ट्र ४,७७७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ४,०५२
- कोकण ०,३३५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ८,२४५
एकूण ४० हजार ८०५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४०,८०५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७५,०७,२२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २५५०
- ठाणे ३६९
- ठाणे मनपा ५४६
- नवी मुंबई मनपा ११६६
- कल्याण डोंबवली मनपा २७६
- उल्हासनगर मनपा ७३
- भिवंडी निजामपूर मनपा २९
- मीरा भाईंदर मनपा १८७
- पालघर २२३
- वसईविरार मनपा १८९
- रायगड ६६६
- पनवेल मनपा ३९१
- ठाणे मंडळ एकूण ६६६५
- नाशिक ७१२
- नाशिक मनपा १६४४
- मालेगाव मनपा ३६
- अहमदनगर १०३६
- अहमदनगर मनपा ४८७
- धुळे ७०
- धुळे मनपा १२५
- जळगाव २७९
- जळगाव मनपा १३६
- नंदूरबार २५२
- नाशिक मंडळ एकूण ४७७७
- पुणे २९७१
- पुणे मनपा ६२८४
- पिंपरी चिंचवड मनपा ४०८५
- सोलापूर ५८८
- सोलापूर मनपा १६९
- सातारा १०६९
- पुणे मंडळ एकूण १५१६६
- कोल्हापूर ३९४
- कोल्हापूर मनपा ३३४
- सांगली ५४२
- सांगली मिरज कुपवाड मनपा २९५
- सिंधुदुर्ग १८९
- रत्नागिरी १४६
- कोल्हापूर मंडळ एकूण १९००
- औरंगाबाद १८१
- औरंगाबाद मनपा ७९९
- जालना ३३३
- हिंगोली २१८
- परभणी १९३
- परभणी मनपा ९५
- औरंगाबाद मंडळ एकूण १८१९
- लातूर ४८९
- लातूर मनपा २४९
- उस्मानाबाद ४६१
- बीड २९५
- नांदेड ३६६
- नांदेड मनपा ३७३
- लातूर मंडळ एकूण २२३३
- अकोला ११८
- अकोला मनपा २१२
- अमरावती १७७
- अमरावती मनपा २७२
- यवतमाळ २७७
- बुलढाणा २४४
- वाशिम २१०
- अकोला मंडळ एकूण १५१०
- नागपूर १११२
- नागपूर मनपा ३४७७
- वर्धा ५३४
- भंडारा ४७२
- गोंदिया ३०७
- चंद्रपूर २८५
- चंद्रपूर मनपा १८२
- गडचिरोली ३६६
- नागपूर एकूण ६७३५
एकूण ४० हजार ८०५
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.