मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४३,६९७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४६,५९१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६९,१५,४०७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२५,३१,८१४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७३,२५,८२५ (१०.१०टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २३,९३,७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,२०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,६४,७०८ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात २१४ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १०० रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने, ६८ रुग्णबी जे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४६ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- पुणेमनपा–१५८
- मुंबई- ३१
- पुणे ग्रामीण -१०
- कल्याण डोंबिवली मनपा आणि पिंपरी चिंचवड–प्रत्येकी ४
- परभणी-२
- नाशिक, वसईविरार, औरंगाबाद ,ज़ळगाव आणि इतर राज्य- प्रत्येकी १
आजपर्यंत राज्यात एकूण २०७४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | पुणे मनपा | ७४० |
२ | मुंबई | ६८७* |
३ | पिंपरी चिंचवड | ११८ |
४ | नागपूर | ११६ |
५ | सांगली | ५९ |
६ | पुणे ग्रामीण | ५६ |
७ | मीरा भाईंदर | ५२ |
८ | ठाणे मनपा | ५० |
९ | अमरावती | २५ |
१० | औरंगाबाद | २० |
११ | कोल्हापूर | १९ |
१२ | पनवेल | १८ |
१३ | सातारा | १४ |
१४ | नवी मुंबई | १३ |
१५ | उस्मानाबाद, अकोला आणि कल्याण डोंबिवली | प्रत्येकी ११ |
१६ | वसई विरार | ७ |
१७ | बुलढाणा | ६ |
१८ | भिवंडी निजामपूर मनपा | ५ |
१९ | अहमदनगर आणि नाशिक | प्रत्येकी ४ |
२० | नांदेड,उल्हासनगर, जालना, गोंदिया, आणि लातूर | प्रत्येकी ३ |
२१ | गडचिरोली,नंदुरबार,सोलापूर आणि परभणी | प्रत्येकी२ |
२२ | रायगड, वर्धा,भंडारा, आणि जळगाव | प्रत्येकी१ |
२३ | इतर राज्य | १ |
एकूण | २०७४ | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवीमुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी १०९१ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
४५८६१ | २५०८१० | २९६६१७ | ४५८६१ | ४७०१५ | ९२८७६ | ५६८ | ६५७ | १२२५ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५४०५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी८९ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई १२,७७४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र १६,०९०
- उ. महाराष्ट्र ५,१३४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ३,२३२
- कोकण ०,४३७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ६०३०
एकूण ४३ हजार ६९७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४३,६९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७३,२५,८२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ६०३२
- ठाणे ५६२
- ठाणे मनपा १०९१
- नवी मुंबई मनपा १२५५
- कल्याण डोंबवली मनपा ६७५
- उल्हासनगर मनपा १५२
- भिवंडी निजामपूर मनपा ५४
- मीरा भाईंदर मनपा ३८४
- पालघर ३४२
- वसईविरार मनपा ४३२
- रायगड ८९३
- पनवेल मनपा ९०२
- ठाणे मंडळ एकूण १२७७४
- नाशिक ८७४
- नाशिक मनपा १९४६
- मालेगाव मनपा ६१
- अहमदनगर ८००
- अहमदनगर मनपा ४०२
- धुळे १५९
- धुळे मनपा १८५
- जळगाव २३७
- जळगाव मनपा १९९
- नंदूरबार २७१
- नाशिक मंडळ एकूण ५१३४
- पुणे २६०८
- पुणे मनपा ६५१३
- पिंपरी चिंचवड मनपा ३३७०
- सोलापूर ४८२
- सोलापूर मनपा २३८
- सातारा १३४४
- पुणे मंडळ एकूण १४५५५
- कोल्हापूर २६५
- कोल्हापूर मनपा ३१३
- सांगली ६१६
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३४१
- सिंधुदुर्ग २०७
- रत्नागिरी २३०
- कोल्हापूर मंडळ एकूण १९७२
- औरंगाबाद १७२
- औरंगाबाद मनपा ६०७
- जालना २८०
- हिंगोली १३५
- परभणी ८९
- परभणी मनपा १०५
- औरंगाबाद मंडळ एकूण १३८८
- लातूर ४६३
- लातूर मनपा २६५
- उस्मानाबाद १८१
- बीड २११
- नांदेड २८३
- नांदेड मनपा ४४१
- लातूर मंडळ एकूण १८४४
- अकोला १३२
- अकोला मनपा २७२
- अमरावती १३९
- अमरावती मनपा २५८
- यवतमाळ १९७
- बुलढाणा ११२
- वाशिम ३३
- अकोला मंडळ एकूण ११४३
- नागपूर ५१५
- नागपूर मनपा २७२२
- वर्धा ४०९
- भंडारा २४९
- गोंदिया १५२
- चंद्रपूर ३६६
- चंद्रपूर मनपा २४९
- गडचिरोली २२५
- नागपूर एकूण ४८८७
एकूण ४३,६९७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १९ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.