Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाअलर्ट! राज्यात सौम्य ओमायक्रॉनचे कमी तर घातक डेल्टाचेच ६८ टक्के कोरोना रुग्ण!

घाबरू नका, पण काळजी घ्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Delta varient have more corona patient than omicron varient

मुक्तपीठ टीम

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, अजूनही डेल्टा व्हेरिएंटचे वर्चस्व आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जीनोम सिक्वेन्सिंगवरून असे दिसून आले आहे की, आताही लोकांना सर्वात जास्त डेल्टा प्रकारांचा संसर्ग होत आहे. विशेष म्हणजे, कोरोना विषाणूच्या या व्हेरिएंटने गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात सर्वाधिक हाहाकार पसरवला होता.

 

आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनीत्यांच्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “४ हजार २०० हून अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ६८ टक्के रुग्णांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले, तर ३२ टक्के रुग्णांना ओमायक्रॉची लागण झाल्याचे आढळून आले.”

 

ओमायक्रॉनची आतापर्यंत १ हजार ६०५ प्रकरणे

  • ओमायक्रॉन व्हेरिएंट पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबर २०२१ मध्ये आढळून आला आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारतात त्याचा प्रसार सुरू झाला.
  • १४ जानेवारी २०२२ च्या रात्रीपर्यंत, महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या १ हजार ६०५ प्रकरणांची पुष्टी झाली आहे,
  • तर राज्यात आतापर्यंत ७१,२४,२७८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

डेल्टा व्हेरिएंट ६८% प्रकरणांमध्ये आढळला

डॉ व्यास यांनी पत्रात लिहिले आहे की, “गेल्या वर्षी १ नोव्हेंबरपासून जीनोम सिक्वेन्सिंगसाठी ४ हजार २६५ रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ४ हजार २०१ नमुन्यांचे अहवाल जारी करण्यात आले आहेत. हे दर्शविते की १ हजार ३६७ नमुन्यांमध्ये किंवा ३२ टक्के ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळले तर उर्वरित ६८ टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा प्रकार आढळून आला.”

 

लसीचा डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग

  • आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, १२ जानेवारीपर्यंत राज्यात २,४०,१३३ रुग्णांवर उपचार सुरू होते, त्यापैकी ९० टक्के रुग्ण एकतर होम आयसोलेशनमध्ये किंवा कोरोना केअर सेंटरमध्ये आहेत.
  • हे देखील एक सत्य आहे की, सध्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमधील भागात प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, ज्यांना कोरोना विरोधी लस मिळण्याचे प्रमाण अधिक आहे.
  • डॉ.व्यास यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, सध्याच्या काळात संसर्गाची प्रकरणे हाताळताना ही निरीक्षणे लक्षात ठेवावीत.

Tags: coronadeltaMaharashtramumbaiOmicronओमायक्रॉनकोरोनाघाबरू नकाडेल्टापण काळजी घ्या!
Previous Post

अॅट्रोसिटी तपास अधिकारी बदलण्याच्या प्रस्तावातून राज्य सरकारकडून मूळ कायद्यालाच आव्हान!

Next Post

भारतात लसीकरणाचे एक वर्ष: १५६ कोटी डोस! मात्र, ११ कोटी पात्र भारतीयांनी अद्याप एकही डोस घेतला नाही!

Next Post
vaccine

भारतात लसीकरणाचे एक वर्ष: १५६ कोटी डोस! मात्र, ११ कोटी पात्र भारतीयांनी अद्याप एकही डोस घेतला नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!