Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंग गॅलेक्सी S22 स्मार्टफोन सिरीज ८ फेब्रुवारीला लाँच होण्याची शक्यता!

January 13, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung Galaxy S22

मुक्तपीठ टीम

सॅमसंग गॅलेक्सी S22 सिरिज स्मार्टफोनची आता ग्लोबल लाँचिंगची तयारी सुरू आहे. हा स्मार्टफोन ८ फेब्रुवारी २०२२ ला लाँच होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुम्ही एक दिवस अगोदर म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून फोन प्री-बुक करू शकाल. तर फोनची शिपमेंट २४ फेब्रुवारीपासून सुरू होईल. तसेच, सॅमसंगने सॅमसंग गॅलेक्सी S22 स्मार्टफोनची अधिकृत लॉंचिंगची तारिख अजून अधिकृतरित्या उघड केलेली नाही.

 

स्मार्टफोनला ‘या’ चिपसेटचा मिळणार सपोर्ट

  • सॅमसंग गॅलेक्सी S22 सिरीज अंतर्गत तीन मॉडेल्स येणार असल्याची माहिती उघड झालेली आहे.
  • सॅमसंग गॅलेक्सी S22, सॅमसंग गॅलेक्सी S22 प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा असू शकतात.
  • हे तिन्ही स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चिपसेटसह सादर केले जाऊ शकतात. परंतु असं म्हटलं जात आहे की, सॅमसंग हे सर्व स्मार्टफोन इन-हाउस Exynos २२०० चिपसेट सपोर्टसह देऊ शकते.

 

सॅमसंग गॅलेक्सी S22 मॉडेलमध्ये काय फरक असणार?

सॅमसंग गॅलेक्सी S21 एफई ५जी स्मार्टफोन Exynos २१०० चिपसेट सपोर्टसह भारतात लॉंच करण्यात आला आहे. तर, जागतिक बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी S21 एफई ५जी साठी स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

 

सॅमसंग गॅलेक्सी S22चे आधुनिक फिचर्स

  • सॅमसंग गॅलेक्सी S22 सिरीज स्मार्टफोनमध्ये एस पेन सपोर्ट दिला जाईल.
  • फोन आयपी६८-रेटेड केलेल्या आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरच्या सपोर्टसह येईल.
  • सॅमसंग गॅलेक्सी S22 स्मार्टफोन ६.१ इंच आणि S22+ ६.५५ इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्लेसह येईल.
  • S22 अल्ट्राला ६.८ इंचाचा क्यूएचडी + AMOLED डिस्प्ले मिळेल.
  • फोनला १२०एचझेड रिफ्रेश रेट, एचडीआर१० + सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षण मिळेल.
  • सॅमसंग गॅलेक्सी S22 आणि S22+ ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतील. त्याचा मुख्य कॅमेरा ५० एमपी असेल. याशिवाय १२एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स आणि १२एमपी टेलिफोटो लेन्स दिले जाऊ शकतात.
  • S22 अल्ट्रामध्ये १०८एमपी मुख्य कॅमेरा असेल.
  • याशिवाय, १२एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर, १०एमपी टेलिफोटो लेन्स आणि १०एक्स ऑप्टिकल झूमसह १०एमपी पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स दिले जाईल.
  • सॅमसंग गॅलेक्सी S22ला ४,०००एमएएच आणि सॅमसंग गॅलेक्सी S22 प्लसला ४,५००एमएएच बॅटरी मिळेल. तर S22 अल्ट्रामध्ये ५,०००एमएएच बॅटरी सपोर्ट मिळू शकते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Global launchmuktpeethS22 seriesS22 सिरीजSamsung Galaxy S22Samsung Galaxy S22 PlusSamsung Galaxy S22 smartphoneSamsung Galaxy S22 Ultraग्लोबल लाँचिंगचांगल्या बातम्यामुक्तपीठलेटेस्ट टेकसॅमसंग गॅलेक्सी S22सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रासॅमसंग गॅलेक्सी S22 प्लससॅमसंग गॅलेक्सी S22 स्मार्टफोन
Previous Post

क्रीडा मंत्रालयाची ऑलिम्पिकसाठी ‘टॉप्स’ योजना, दहा खेळाडूंचा समावेश

Next Post

पदवी-डिप्लोमाधारकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनमध्ये अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post
ecil

पदवी-डिप्लोमाधारकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनमध्ये अॅप्रेंटिसशिप संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!