Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाचे राज्यात ५ हजार ३६८, मुंबईत ३ हजार ५५५ नवे रुग्ण! ओमायक्रॉनचे १९८ नवे रुग्ण!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, ३० डिसेंबर २०२१

December 30, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR Maharashtra Corona Report

मुक्तपीठ टीम 

  • आज राज्यात ५,३६८ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १,१९३ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०७,३३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५५% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८८,८७,३०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,७०,७५४ (९.६८  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १,३३,७४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • १०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १८,२१७ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

  • आज राज्यात १९८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) रिपोर्ट केले आहेत.
  • एन आय व्ही ने रिपोर्ट केलेल्या १९८ रुग्णांमध्ये ३० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत.

रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –

  • मुंबई – १९०
  • ठाणे मनपा- ४
  • सातारा, नादेंड, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी १
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग़्णालयात नायजेरिया प्रवासाचा इतिहास असलेल्या एका ५२ वर्षाच्या पुरुषाचे २८ डिसेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या रुग्णास मागील १३ वर्षांपासून मधुमेह होता. या रुग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणांनी (नॉन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या एन आय व्ही अहवालात त्याला ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • आजपर्यंत राज्यात एकूण ४५० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ३२७*
२ पिंपरी चिंचवड २६
३ पुणे ग्रामीण १८
४ पुणे मनपा  आणि ठाणे मनपा १२
५ नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली  प्रत्येकी ७
६ नागपूर आणि सातारा प्रत्येकी ६
७ उस्मानाबाद ५
८ वसई विरार आणि नादेंड प्रत्येकी ३
९ औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी २
१०  लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर,  कोल्हापूर प्रत्येकी १
११ एकूण ४५०
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
  • यापैकी १२५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

 

एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
२९०९६ १७०४६३ १९९५५९ २९०९६ १०२९८ ३९३५४ २१७ ९४ ३११

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १२३० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ११२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ५,३६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,७०,७५४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई महानगरपालिका ३५५५
  • ठाणे ३७
  • ठाणे मनपा २६३
  • नवी मुंबई मनपा २८०
  • कल्याण डोंबवली मनपा ७३
  • उल्हासनगर मनपा १३
  • भिवंडी निजामपूर मनपा ६
  • मीरा भाईंदर मनपा १०७
  • पालघर १३
  • वसईविरार मनपा १००
  • रायगड ४६
  • पनवेल मनपा ७३
  • ठाणे मंडळ एकूण ४५६६

 

  • नाशिक ३१
  • नाशिक मनपा ४७
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर १४
  • अहमदनगर मनपा १२
  • धुळे १
  • धुळे मनपा १
  • जळगाव १
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण १०७

 

  • पुणे ९९
  • पुणे मनपा ३०७
  • पिंपरी चिंचवड मनपा ७४
  • सोलापूर १२
  • सोलापूर मनपा १
  • सातारा १९
  • पुणे मंडळ एकूण ५१२

 

  • कोल्हापूर १
  • कोल्हापूर मनपा १२
  • सांगली ७
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २९
  • सिंधुदुर्ग ३
  • रत्नागिरी १२
  • कोल्हापूर मंडळ एकूण ६४

 

  • औरंगाबाद ३
  • औरंगाबाद मनपा १९
  • जालना ४
  • हिंगोली ०
  • परभणी २
  • परभणी मनपा ५
  • औरंगाबाद मंडळ एकूण ३३

 

  • लातूर ४
  • लातूर मनपा ४
  • उस्मानाबाद १८
  • बीड २
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण २८

 

  • अकोला ०
  • अकोला मनपा २
  • अमरावती ०
  • अमरावती मनपा ८
  • यवतमाळ १
  • बुलढाणा ३
  • वाशिम ०
  • अकोला मंडळ एकूण १४

 

  • नागपूर ०
  • नागपूर मनपा ३१
  • वर्धा ०
  • भंडारा ०
  • गोंदिया ५
  • चंद्रपूर ५
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली २
  • नागपूर एकूण ४४

 

 

एकूण  ५३६८

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३० डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmumbaiOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुंबई
Previous Post

शिक्षकभरती घोटाळ्याची आयोग नेमून चौकशी करा!

Next Post

संतोष परब हल्ला प्रकरण: नितेश राणेंचा जामीन अर्ज का फेटाळला गेला?

Next Post
nitesh rane

संतोष परब हल्ला प्रकरण: नितेश राणेंचा जामीन अर्ज का फेटाळला गेला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!