Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘पीएम-किसान’चा दहावा हप्ता नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी!

१० कोटींहून जास्त शेतकऱ्यांना २० हजार कोटी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
PM KISAN

मुक्तपीठ टीम

तळापर्यंतच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी निरंतर कटीबद्धता आणि निर्धार जारी राखत पंतप्रधान नरेंद्र मोदी,प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम –किसान) योजनेचा दहावा हप्ता १ जानेवारी २०२२ ला दुपारी १२:३० ला दूरदृश्य प्रणालीद्वारे जारी करणार आहेत. यावेळी १० कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना २०,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित होणार आहे.

 

पीएम-किसान योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाला, चार महिन्यांच्या अंतराने २००० रुपयांचे तीन हप्ते असे वार्षिक ६०००/- रुपये देण्यात येतात.लाभार्थींच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होते. या योजनेत १.६ लाख कोटीपेक्षा जास्त सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आली आहे.

 

या कार्यक्रमात सुमारे ३५१ शेतकरी उत्पादन संस्थाना (एफपीओ)१४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान जारी करणार असून १.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधान, शेतकरी उत्पादन संस्थांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधित करणार आहेत.

 

केंद्रीय कृषी मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम-किसान चा दहावा हप्ता 1 जानेवारीला जारी करणार
  • दहा कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम होणार हस्तांतरित
  • आतापर्यंत १.६ लाख कोटीपेक्षा अधिक सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना करण्यात आली हस्तांतरित करण्यात आली आहे.
  • तळापर्यंतच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधानांची निरंतर कटीबद्धता आणि निर्धाराला अनुसरत हा हप्ता होणार जारी
  • ३५१ शेतकरी उत्पादन संस्थाना १४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान करणार जारी, १.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना होणार याचा लाभ

Tags: farmersPM Kisanपीएम किसानशेतकरी
Previous Post

मुंबई तिपटीनं वाढतंय ओमायक्रॉनचं संकट! महापौर किशोरी पेडणेकरांचा इशारा!

Next Post

साईबाबा संस्थानाने २१८ क्विंटल मुदत संपलेले तूप विकण्यासाठी काढली होती निविदा!

Next Post
FDA

साईबाबा संस्थानाने २१८ क्विंटल मुदत संपलेले तूप विकण्यासाठी काढली होती निविदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!