Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाचा उद्रेक वाढला, नवे रुग्ण दोन हजारावर! १०९८ बरे! नवा ओमायक्रॉनबाधित नाही!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, २८ डिसेंबर २०२१

December 29, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR Maharashtra Corona Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात २,१७२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १०९८ रुग्ण बरे होऊन घरी
  • आज राज्यात एकाही नवीन ओमायक्रॉन रुग्णाचे निदान झालेले नाही.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०४,८३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६५% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८६,४५,५१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,६१,४८६ (९.७  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १,११,२३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ११,४९२ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉनबाधितांबद्दलची माहिती

  • आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
  • आजपर्यंत राज्यात एकूण १६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत

 

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ८४*
२ पिंपरी चिंचवड १९
३ पुणे ग्रामीण १७
४ पुणे मनपा, ठाणे मनपा प्रत्येकी ७
५ सातारा, उस्मानाबाद, पनवेल मनपा प्रत्येकी ५
६ नागपूर ३
७ कल्याण डोंबिवली,  औरंगाबाद, नादेड प्रत्येकी २
८ बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला. वसई विरार, नवी मुंबई , मीरा भाईंदर, पालघर, भिवडी निजापुर मनपा प्रत्येकी १
एकूण १६७
*यातील ४ रुग्ण गुजरात, ३ रुग्ण कर्नाटक, २ रुग्ण केरळ आणि दिल्ली येथील तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहेत तर २ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

यापैकी ९१ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
२७४३८ १६२१११ १८९५४९ २७४३८ ९१६७ ३६६०५ २०४ ८१ २८५

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७८६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १४१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

 

 

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात २,१७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,६१,४८६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई महानगरपालिका १३३३
  • ठाणे ३३
  • ठाणे मनपा ७६
  • नवी मुंबई मनपा ९६
  • कल्याण डोंबवली मनपा ३२
  • उल्हासनगर मनपा १
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा ३३
  • पालघर २
  • वसईविरार मनपा २६
  • रायगड १८
  • पनवेल मनपा २९
  • ठाणे मंडळ एकूण १६८०

 

  • नाशिक १२
  • नाशिक मनपा ३४
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर १२
  • अहमदनगर मनपा ४
  • धुळे ०
  • धुळे मनपा १
  • जळगाव २
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार २
  • नाशिक मंडळ एकूण ६७

 

  • पुणे ५१
  • पुणे मनपा १७५
  • पिंपरी चिंचवड मनपा ५७
  • सोलापूर ११
  • सोलापूर मनपा १
  • सातारा १३
  • पुणे मंडळ एकूण ३०८

 

  • कोल्हापूर ५
  • कोल्हापूर मनपा ९
  • सांगली ८
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ११
  • सिंधुदुर्ग ०
  • रत्नागिरी ४
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३७

 

  • औरंगाबाद ०
  • औरंगाबाद मनपा ५
  • जालना १
  • हिंगोली ०
  • परभणी ३
  • परभणी मनपा १
  • औरंगाबाद मंडळ एकूण १०

 

  • लातूर १
  • लातूर मनपा ४
  • उस्मानाबाद १
  • बीड १०
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण १६

 

  • अकोला ०
  • अकोला मनपा ३
  • अमरावती ०
  • अमरावती मनपा ०
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा २
  • वाशिम १
  • अकोला मंडळ एकूण ६

 

  • नागपूर ३
  • नागपूर मनपा ४१
  • वर्धा १
  • भंडारा १
  • गोंदिया १
  • चंद्रपूर ०
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली १
  • नागपूर एकूण ४८

एकूण  २१७२

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २८ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmumbaiOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

आता नारायण राणे X भास्कर जाधव! विधानसभेतील अंगविक्षेपावर लोकसभेतील उत्तराची आठवण!

Next Post

‘बिगबॉस’ विजेत्या विशाल निकमचं स्वागत, गाव जल्लोशानं दणाणलं!

Next Post
vishal nikam

‘बिगबॉस’ विजेत्या विशाल निकमचं स्वागत, गाव जल्लोशानं दणाणलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!