Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च नौदल पदक मिळवलेल्या रिअर ऍडमिरल समीर सक्सेना यांनी फ्लीट कमांडरची जबाबदारी स्वीकारली

December 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
admiral sameer saxena

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलाचा ‘स्वार्ड आर्म’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  पश्चिम ताफ्याचे  (fleet) रिअर अॅडमिरल अजय कोचर यांनी सक्सेना यांच्याकडे  २७ डिसेंबर २१ रोजी ‘बॅटन’ सुपूर्द केल्यामुळे नेतृत्व बदलले आहे.  कोचर नवी दिल्ली येथील ‘एटीव्हिपी’ मुख्यालयात “प्रकल्प  संचालक” (ऑपरेशन्स आणि ट्रेनिंग) म्हणून कार्यभार स्वीकारत आहेत.
sameer saxena
ऍडमिरल सक्सेना यांची भारतीय नौदलात ०१ जुलै १९८९ रोजी नियुक्ती झाली. ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नेव्हल वॉर कॉलेज, न्यूपोर्ट, यूएसए. एक नेव्हिगेशन आणि डायरेक्शन स्पेशालिस्ट आहेत. त्याच्या आत्तापर्यंतच्या  महत्त्वाच्या नियुक्त्यामध्ये “आयएनएस विराट” च्या डायरेक्शन टीमचा भाग आणि “कुठार, गोदावरी आणि दिल्ली” या भारतीय नौकांचे नेव्हिगेटिंग ऑफिसर या अत्यंत महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो. त्यांनी “आयएनएस मुंबई” या विनाशिकेचे क्रमांक दोनचे, जोखमीचे कार्यकारी अधिकारी  { एक्सिक्युटिव्ह ऑफिसर} म्हणूनही काम केले. त्यांच्या कमांडच्या कार्यकाळात मॉरिशस तटरक्षक नौका गार्डियन आणि भारतीय नौदल नौका ‘कुलिश’ आणि ” म्हैसूर ” विनाशिकेचा समावेश आहे. ते नौदलाच्या  पश्चिम मुख्यालयात “ऑपरेशन्स ऑफिसर” देखील होते.
sameer saxena
ऍडमिरल सक्सेना यांनी ‘डिफेन्स अॅकॅडमी आणि सेंटर फॉर लीडरशिप अँड बिहेवियरल स्टडीज’ येथे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या  नियुक्त्यांमध्ये कार्मिक संचालनालयातील कार्यकाळ आणि नौदल प्रमुखांचे नौदल सहाय्यक, परदेशी सहकार्याचे प्रधान संचालक आदींचा समावेश होतो. ते लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात नौदल सल्लागारही होते. ध्वजपदी पदोन्नती मिळाल्यावर त्यांनी ०५ फेब्रुवारी २०२० रोजी सहाय्यक नौदल प्रमुख (नीती आणि योजना) म्हणून कार्यभार स्वीकारला.

Tags: fleet commanderIndian Navysameer saxenaफ्लीट कमांडरभारतीय नौदलसमीर सक्सेनास्वार्ड आर्म
Previous Post

“कुत्रे, मांजर, कोंबड्यांचे प्रतिनिधित्व करत नाही, हे आमदारांनी लक्षात ठेवावं!”

Next Post

आता नारायण राणे X भास्कर जाधव! विधानसभेतील अंगविक्षेपावर लोकसभेतील उत्तराची आठवण!

Next Post
narayan rane v/s bhaskar jadhav

आता नारायण राणे X भास्कर जाधव! विधानसभेतील अंगविक्षेपावर लोकसभेतील उत्तराची आठवण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!