Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, कूपर रुग्णालयाला एमडी अभ्यासक्रमासाठी मान्यता

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

December 21, 2021
in करिअर, घडलं-बिघडलं
0
BT Medical College and Cooper Hospital approved for MD course

मुक्तपीठ टीम

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर.एन.कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला एम.एस (ऑर्थोपेडिक्स), एम.एस (ओटो-रिनो-लेनोरालॉजी), एम.डी. (फार्माकोलॉजी), एम.एस (ऑपथॅलमोलॉजी), एम.डी (ॲनेस्थेसिऑलॉजी) हे पाच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत मान्यता देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

 

या मान्यतेनुसार एम.एस (ऑर्थोपेडिक्स), एम.एस (ओटो-रिनो-लेनोरालॉजी), एम.डी. (फार्माकोलॉजी), एम.एस (ऑपथॅलमोलॉजी), एम.डी (ॲनेस्थेसिऑलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनुक्रमे ४,३,६,१ आणि ४ प्रवेशक्षमतेची परवानगी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिल्यानंतर शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात या दोन्ही रुग्णालयाला प्रत्येक शाखेसाठी मंजूर प्रवेशक्षमतेनुसार प्रवेश देता येणार आहे.


Tags: amit deshmukhBT Medical College and Cooper Hospitalअमित देशमुखकूपर रुग्णालयबाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय
Previous Post

शिवद्रोह्यांना कोल्हापुरात उत्तर! ४०० चौ. फुटांचा भव्य शिवफलक! शिवगर्जनांनी आसमंत दणाणला!!

Next Post

“जपानीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार”

Next Post
जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण राज्य कृती दलाची बैठक 2 (1)

"जपानीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!