Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिरेक्टरेट जनरल डिफेंस इस्टेटमध्ये ९७ जागांसाठी सरकारी सेवेची संधी

December 12, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
dgde

मुक्तपीठ टीम

संरक्षण संपदा संघटनेत म्हणजेच डीजीडीईमध्ये कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदासाठी ०७ जागा, उपविभागीय अधिकारी, ग्रेड-२ या पदासाठी ८९ जागा, हिंदी टंकलेखक या पदासाठी ०१ जागा अशा एकूण ९७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/ इंग्रजी पदवी+हिंदी/ इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/ प्रमाणपत्र/ २ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) सर्वेक्षण/ ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा प्रमाणपत्र
  • पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्ष तर, पद क्र. २ आणि ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएस/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, साउर्थन कमांड, ईसीएचएस पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र)- ४११०४०

 

अधिक माहितीसाठी संरक्षण संपदा संघटनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.dgde.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Career Opportunitydgde.govDirectorate General of Defense EstatesEmployment opportunityGovernment jobGovernment servicemuktpeethकरिअर संधीडिरेक्टरेट जनरल डिफेंस इस्टेटनोकरी-धंदा-शिक्षणपुणेमुक्तपीठरोजगारसंधीसरकारी नोकरीसरकारी सेवासंरक्षण संपदा संघटना
Previous Post

त्रासमुक्त, रांगमुक्त आणि सोयीस्कर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी एअर सुविधा पोर्टल

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ट्विटर’वर घुसखोरी! अकाउंट काही वेळ हॅक, बिटकॉइनबाबत ट्वीट!

Next Post
PM Narednra Modi twitter hacked-1

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'ट्विटर'वर घुसखोरी! अकाउंट काही वेळ हॅक, बिटकॉइनबाबत ट्वीट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!