Friday, April 24, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सेंट्रल बँक ऑफ इंडियात नाशिकमध्ये प्राध्यापक, अटेंडर या पदांवर नोकरीची संधी

December 5, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Central Bank of India

मुक्तपीठ टीम

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये प्राध्यापक, अटेंडर या पदांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीचे ठिकाण नाशिक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • प्राध्यापक- एमएसडब्ल्यू/ एमए ग्रामीण विकासात/ एमए समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ बीएससी इन अॅग्रीकल्चर/ बी.एड सह बीए इत्यादी क्षेत्रात पदव्युत्तर असावे. २) संगणक ज्ञानासह शिकवण्याची क्षमता असावी.
  • अटेंडर- ८वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण, ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

 

अर्ज सादर करण्याचा पत्ता

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, पी-६३, ग्लेनमार्क कंपनीजवळ, एमआयडीसी सातपूर नाशिक-४२२००७

 

अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.centralbankofindia.co.in/en वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Career Opportunitiescentral bank of indiacentralbankofindiaDhuleGood news MorningnashikRecruitmentकरिअर संधीगुड न्यूज मॉर्निंगधुळेनाशिकनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीसेंट्रल बँक ऑफ इंडिया
Previous Post

ईएसआयसी योजनेनुसार महिलांना प्रसुती रजेदरम्यान मिळणार पूर्ण दिवसाचा पगार!

Next Post

‘राष्ट्रीय लाडली मीडिया अँड ऍडव्हर्टायझिंग अवॉर्ड्स’चा ११वा सोहळा आज!

Next Post
11th National Ladli Media and Advertising Awards

'राष्ट्रीय लाडली मीडिया अँड ऍडव्हर्टायझिंग अवॉर्ड्स'चा ११वा सोहळा आज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!