Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकच्या साहित्य संमेलनात कोरोना संसर्ग दूर ठेवण्यासाठी निर्बंध, पण राजकारणाचा संसर्ग जोरात!

December 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Corona, Politics & marathi literature festival

मुक्तपीठ टीम

नाशिकमध्ये लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होणार आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. किमान कोरोना लशीचा पहिला डोस तरी घ्यावा लागेल नाहीतर संमेलनस्थळी प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आधीच केल्याने संसर्गाची भीती कमी झाली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलनावर बहिष्कार घातला आहे. आमच्या नेत्यांची नावे मुद्दाम वगळण्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रंथदिंडीव्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावणार नसल्याचे म्हटले आहे.

 

कोरोना नियमांचे करावे लागेल पालन

  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लस न घेतलेल्याना प्रवेश देण्यात येणार नाही आहे.
  • यापूर्वीही संसर्गवाढीच्या धोक्यामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले होते.
  • १८ वर्षांखालील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे सरकारचे धोरण नाही.
  • त्यामुळे या वयोगटातील व्यक्तींना संमेलनस्थळी खुला प्रवेश असेल.
  • इतरांसाठी मात्र ‘लस नाही, प्रवेश नाही’ ‘नो व्हॅक्सिन नो एंट्री’चे धोरण आहे.
  • एक डोस घेतलेल्या व्यक्तीला तसा पुरावा दाखवावा लागेल.
  • संमेलनस्थळी मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायजेशनसारख्या नियमांचे पालन होईल अशी हमी आयोजकांनी दिली आहे.

भाजपाला डावल्याने महापौर सतीश कुलकर्णी नाराज

  • साहित्य संमेलनात आघाडीचे नेते आघाडीवर राहणार आहेत.
  • केंद्रीय मंत्री भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साधे संमेलनाचे निमंत्रणही देण्यात आलेले नाही.
  • संमेलनासाठी निधी देणाऱ्या भाजपाच्या तिन्ही आमदारांचा निमंत्रण पत्रिकेत साधा उल्लेखही नाही.
  • महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे.
  • महापालिकेनेही संमेलनासाठी २५ लाखांचा घसघशीत निधी दिली आहे.
  • त्यानंतरही भाजपा नेत्यांना डावलल्याने महापौर सतीश कुलकर्णी नाराज झाले आहेत.

निमंत्रकांनी महापौरांची सपशेल माफी मागितली

  • महापौरांना सोमवारी निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी निमंत्रण पत्रिका दिला.
  • यावेळी त्यांच्यासोबत संजय करंजकरही होते.
  • पत्रिका पाहताचा महापौरांनी निमंत्रकांना खडेबोल सुनावले.
  • भाजपच्या आमदारांपासून आम्ही महापालिकेने निधी दिला.
  • मात्र, तुम्ही आमच्या पक्षाचे कुणाचेही नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकले नाही.
  • केंद्रीयमंत्री, विरोधी पक्षनेत्यालाही निमंत्रण दिले नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली.
  • त्यानंतर निमंत्रक जातेगावकर यांनी महापौरांची सपशेल माफी मागितल्याचे समजते.

Tags: BJPmarathi literature festivalअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनकोरोना लसनाशिकभाजप
Previous Post

औरंगाबाद जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ द्यावा

Next Post

आता सोन्याचा वर्ख असलेला बर्गर! खवय्यांना चॅलेंज…पाच मिनिटात खा, फुकट मिळवा!

Next Post
gold burger

आता सोन्याचा वर्ख असलेला बर्गर! खवय्यांना चॅलेंज...पाच मिनिटात खा, फुकट मिळवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!