Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवाळीनंतरही नवाब मलिकांची फटाकेबाजी सुरुच…‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’

November 22, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Nawab Malik Shares Wankhede's nikah Photo

मुक्तपीठ टीम

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सातत्याने करत आहेत. यासंबंधित ते पुरावेही सातत्याने देत आहेत. मात्र आता पुन्हा नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचे छायाचित्र पोस्ट करत ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? कबूल है, कबूल है, कबूल है…असे कॅप्शनही दिली आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत, असा मलिकांच्या ट्वीटचा अर्थ आहे.

निकाहनामा खरा निघाला तर वानखेडेंवरील फसवणुकीचा आरोप…कबूल है…कबूल है…कबूल है!

  • समीर वानखेडे हे हिंदू दलित नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
  • त्यांनी याबाबत अनेकदा पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे देखील सादर केले आहेत.
  • पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोठा फटाका फोडला आहे.
  • त्यांनी वानखेडे यांचा ट्वीटरवर एक छायाचित्र पोस्ट केला आहे.
  • या छायाचित्रात समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत.
  • हे छायाचित्र पोस्ट करतानाच मलिक यांनी ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देखील दिले आहे.

 

कबूल है, कबूल है, कबूल है…
यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021

दरम्यान, मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी देखील रविवारी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती.


Tags: Nawab MalikNilofer Malik KhanSameer Wankhedeनवाब मलिकनिकाह करारनिलोफर मलिक खानसना मलिक शेखसमीर वानखेडे
Previous Post

ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’!

Next Post

सातारच्या गांजे गावातील पहिली लेक सैन्यात! गावानं स्वागत केलं झोकात!!

Next Post
satara villagers welcomes first girl selected in army

सातारच्या गांजे गावातील पहिली लेक सैन्यात! गावानं स्वागत केलं झोकात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!