Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅमेझॉनच्या नावावर फसवणूक… ऑनलाइन खरेदीदारांनी व्हा सावध!

November 13, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
scam hackers

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीमुळे ऑनलाइन शॉपिंगवर लोकांचा मोठा कल वाढताना दिसत आहे. यामुळे ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटचा व्यवसाय मोठ्याप्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे पाहता सध्या सायबर गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हॅकर्स आता वेगवेगळ्या प्रकारे आपल्या युजर्सना आपला बळी बनवत आहेत. ते अॅमेझॉनचा ईमेल वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. फसवणूक करणारे गुन्हेगार ग्राहकांना अ‍ॅमेझॉनने पाठवलेल्या मेलसारखेच मेल पाठवतात. पीडित व्यक्ती त्या ईमेलवर विश्वास ठेवतात, यानंतर त्यांची फसवणूक होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ईमेलमध्ये कॉल करण्यासाठी आणि ऑर्डर रद्द करण्यासाठी फोन नंबर असतो. तो नंबर कंपनीचा नसून हॅकर्सचा आहे. त्या व्यक्तीने त्या क्रमांकावर संपर्क साधताच. तो गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतो. अहवालानुसार, ईमेलमध्ये ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनची लिंक आणि खरेदीच्या पावतीचा मॉकअप देखील आहे.

 

फसवणूककर्ते मागतात बॅंकेची माहिती

  • ईमेलमध्ये महागड्या उत्पादनांसाठी बनावट पावत्या आणि पेमेंट तपशील दाखवले जातात. ज्यामुळे ग्राहकांसाठी ही चिंतेचीबाब आहे.
  • व्यक्तीने या नंबरवर कॉल केल्यानंतर, हॅकर उत्तर देत नाहीत. त्यानंतर पीडितेला पुन्हा कॉल करण्यात येतो.
  • ऑर्डर रद्द करण्यासाठी गुन्हेगार त्यांना त्यांचे बँक तपशील शेअर करण्यास सांगतात.
  • एकदा बँक तपशील दिल्यानंतर पीडित व्यक्ती काहीही करू शकत नाही.
  • स्कॅमर सर्व डेटा चोरतात. त्याला बँक खाते आणि इतर महत्त्वाची माहितीही मिळू शकते.

 

अशा घोटाळ्यांपासून कसे सुरक्षित राहायचे?

  • घोटाळेबाज बनावट ईमेल पाठवण्यासाठी जीमेल खाते वापरतात.
  • ऍमेझॉनच्या पावत्या सामायिक करण्यासाठी गुन्हेगार जीमेल खाते वापरत नाही.
  • त्यामुळे मेलला उत्तर देण्यापूर्वी नेहमी ईमेल आयडी नीट तपासा.
  • तुमचे डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग लॉगिन, ओटीपी क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नका.
  • बँका कधीच आपल्या ग्राहकांना फोनवरून अशी माहिती विचारत नाहीत.

Tags: amazon emailCyber cell policecyber crimemuktpeethonline transactionScamscam hackersअॅमेझॉनऑनलाइन खरेदीफसवणूकमुक्तपीठ
Previous Post

झुंडगिरी ठेचून काढा! कंगनाचा सडका मेंदू, खुर्शिदांचे सुलेमानी किडे ते रस्त्यावरील दंगलखोर! प्रवृत्ती एकच!

Next Post

ओरिजनल कंटेंटसह नवीन OTT प्लॅटफॉर्म ‘सिनेलाल’ लाँच

Next Post
Alankrita Rathod

ओरिजनल कंटेंटसह नवीन OTT प्लॅटफॉर्म 'सिनेलाल' लाँच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!