मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९२५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९४५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६५,८९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३७,४७,४३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२२,३४५ (१०.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,७०,०३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १२,२९० सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,४६१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२८२
- उ. महाराष्ट्र ०,११२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०४५
- कोकण ०,००९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१६
नवे रुग्ण ०,९२५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ९२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२२,३४५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २५७
- ठाणे २०
- ठाणे मनपा ३५
- नवी मुंबई मनपा ४४
- कल्याण डोंबवली मनपा २१
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १८
- पालघर ३
- वसईविरार मनपा २२
- रायगड ११
- पनवेल मनपा २६
- ठाणे मंडळ एकूण ४६१
- नाशिक २९
- नाशिक मनपा २४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४९
- अहमदनगर मनपा ५
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण ११२
- पुणे ९६
- पुणे मनपा ९४
- पिंपरी चिंचवड मनपा ३२
- सोलापूर २१
- सोलापूर मनपा ३
- सातारा १८
- पुणे मंडळ एकूण २६४
- कोल्हापूर २
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली ११
- सांगली मिरज कुपवाड मनपा २
- सिंधुदुर्ग ८
- रत्नागिरी १
- कोल्हापूर मंडळ एकूण २७
- औरंगाबाद १३
- औरंगाबाद मनपा ११
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २४
- लातूर १
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद ५
- बीड ६
- नांदेड ०
- नांदेड मनपा ६
- लातूर मंडळ एकूण २१
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ४
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ४
- नागपूर ०
- नागपूर मनपा ६
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ५
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १२
एकूण ९२५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्य १२ नोव्हेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.