Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

वडिलांना ‘बिगडे नवाब’ संबोधल्याने चिडलेल्या निलोफर मलिक खान आता अमृता फडणवीसांविरुद्ध ट्वीटयुद्धात!

निलोफर यांची नोटीसद्वारे फडणवीसांकडे माफीची मागणी

November 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
nilofer malik khan replied amruta fadnavis allegations

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या आरोपांना अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आता अमृता फडणवीस यांच्या टीकेवर नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सत्य तुमच्या बाजूने आहे तर घाबरता कशाला? असा सवालच निलोफर मलिक खान यांनी अमृता फडणवीस यांना केला आहे.

 

काय म्हणाल्या निलेफर?

  • निलोफर मलिक खान यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे.
  • तुमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नसेल तर तुम्हाला मलिक यांच्या पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये.
  • सत्य जर तुमच्या बाजूने आहे तर भीती बाळगू नका.
  • जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील.
  • महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच एकमेव आमचा अजेंडा आहे.

 

If there aren’t any hidden skeletons in 1’s closet, press conferences shouldn’t bother them. When u have the truth by ur side, fear seldom has any hold. If there are any malicious intentions, they will be exposed. Our only agenda should be the growth & progress of Maharashtra. https://t.co/8F0lDbn1XC

— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 9, 2021

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

  • अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा दोनदा बिगडे नवाब असा उल्लेख केला होता.
  • आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते.
  • आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही.
  • त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे.
  • तुम्हाला राजकारण करायचं आणि बिगडे नवाब व्हायचं आहे तर तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा.
  • तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो.
  • बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील.
  • त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या सूपर बॉसला.

 

निलोफर मलिक खान यांची फडणवीसांना नोटीस

  • नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडलं, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
  • त्यांच्या आरोपानंतर फडणवीस विरुद्ध मलिक अशी लढाई सुरु झाली आहे.
  • मलिकांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाहीय.
  • या सगळ्या प्रकरणानंतर नवाब मलिक यांची लेक निलोफर यांनी आक्रमक पवित्रा घेत फडणवीसांना थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
  • आज सकाळी १० वाजता घेतल्ल्या पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी फडणवीसांनी विधाने मागे घ्यावेत अन्यथा मागी मागावी, अशी मागणी केली.
  • तसंच माफी मागितली नाही तर नोटीस रेडी असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Tags: amruta fadanvisNawab MalikNilofer Malik Khanअमृता फडणवीसनवाब मलिकनिलोफर मलिक खान
Previous Post

‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उमेदवारांची वयोमर्यादा शिथिल

Next Post

‘इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी, काळे कृषी कायदे’ विरोधात काँग्रेसचा जनजागरण सप्ताह, जेलभरो 

Next Post
नाना पटोलो

'इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी, काळे कृषी कायदे' विरोधात काँग्रेसचा जनजागरण सप्ताह, जेलभरो 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!