Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा नेते अनिल बोंडेंचा संयम का संपला…कंत्राटी अधिकाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी बीडीओला का फटके मारणार?

November 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Anil bonde

मुक्तपीठ टीम

तिवसा पंचायत समितीतील रोजगार हमी योजनेतीली कंत्राटी अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू, अस वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केले.

 

काय म्हणाले अनिल बोंडे?

  • कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यूनंतर गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
  • जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाहीतर गटविकास अधिकाऱ्याला फटके मारू, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे.
  • प्रमोद निंबुरकर यांच्या पत्नीला प्रशासनानं काम द्यावं. प्रशासनाच्या चुकीमुळं निंबुरकर यांचा जीव गेलाय.
  • तिवसा मतदारसंघाच्या आमदार आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी निंबुरकर यांच्या पत्नीचं सांत्वन करण्यासाठी जायला हवं होतं.
  • मात्र, ते जमत नसेल तर किमान त्यांच्या पत्नीला काम द्यावं.

 

अनिल बोंडे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

  • अनिल बोंडे यांच्या वक्तव्या विरोधात तिवसा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
  • त्यांनी अनिल बोंडे यांचा निषेध केला आहे.
  • तिवस्याचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांना कार्यालयात येऊन मारण्याची धमकी देणे ही बाब असंवैधानिक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
  • काहीं कर्मचाऱ्यांनी कामात अनियमितता केल्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जाधव यांनी पाठवला होता.
  • तेव्हा त्या द्वेषातून एका विशिष्ट लॉबीने राजकारण्यांना हाताशी धरून डॉ. चेतन जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
    त्यात तथ्य नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

 

अधिकाऱ्यांना धमकी खपवून घेणार नाही, यशोमती ठाकूर

  • अनिल बोंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे.
  • ते त्यांच्या पक्षाची संस्कृती काय आहे ते दाखवत आहेत.
  • मागासवर्गीय समाजाचा अधिकारी तिथे आहेय.
  • बोंडे अरेरावी करत असतील तर आम्ही तसं होऊ देणार नाही.
    या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे.
  • अनिल बोंडे यांनी सांभाळून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत.
  • या प्रकरणातील जो अधिकारी होता तो सस्पेंड झाला होता, तो अरेरावीची भाषा करत होता. त्यांचं अपघाती निधन झालं ते दुर्दैवी आहे.
  • मात्र, अधिकाऱ्यांना धमकी देणं खपवून घेतलं जाणार नाही, असं अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Tags: Adv. yashomati thakurchetan jadhavअनिल बोंडेचेतन जाधवतिवसाप्रमोद निंबुरकरभाजपायशोमती ठाकूर
Previous Post

“कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही”, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

Next Post

“उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीसही नाही!”

Next Post
ajit Pawar

"उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीसही नाही!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!