Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निफाडमध्ये भर दिवसा बिबट्याचा संचार, गावकऱ्यांमध्ये दहशत

January 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
nashik leopard

मुक्तपीठ टीम

राज्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पुन्हा एकदा बिबट्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. ताजी घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील आहे. तेथिल एका गावात बिबट्याचं दर्शन झालं आहे. नैताळे गावील लोणजाई माता मंदिराच्या पाठीमागील टेकडीवर बिबट्याचा भरदिवसा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टेकडीमध्ये दिवसा बिबट्याने दर्शन दिल्याने या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याबद्दल सांगितलं. त्यानंतर तिथं गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी सदर घटना वनविभागाला कळवली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे पथक टेकडी परिसरात पिंजऱ्यासह दाखल झाले आहेत. बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.


Tags: leopardnashikबिबट्या
Previous Post

“अनिवासी भारतीयांचे देखील देशाच्या विकासात योगदान”- निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन

Next Post

“मुंबई मनपा अर्थसंकल्पाची दिवाळखोरीकडे वाटचाल,” पहारेकरी भाजप आक्रमक!

Next Post
Kishori Pednekar Prabhakar Shinde

"मुंबई मनपा अर्थसंकल्पाची दिवाळखोरीकडे वाटचाल," पहारेकरी भाजप आक्रमक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!