Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांनी सकाळी ट्वीट केले ते ‘स्पेशल २६’ नेमकं काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
malik special 26

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक सध्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या कथित गैरकारभारावर तुटून पडले आहेत. ते सकाळी ट्विटरवर आरोपांचे संकेत देणारे ट्वीट करतात आणि नंतर पत्रकार परिषदेत खुलासेवार गौप्यस्फोट करतात. मंगळवारी त्यांनी स्पेशल २६ असे ट्वीट केल्याने उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील एका खास अधिकाऱ्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा दावला करत त्यांनी २६ बनावट गुन्हे नोंदवले असल्याचा खळबळजनक आरोप केला.

 

सकाळी ट्विटरवर स्पेशल २६ असा प्रोमो चालवल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन सनसनाटी गौप्यस्फोट केले आहेत.

 

स्पेशल २६ – बनावट गुन्ह्यांचं रॅकेट

  • मला एक पत्रं मिळालं आहे.
  • एनसीबीच्या अधिकाऱ्याने हे पत्रं पाठवलं. दोन दिवसांपूर्वीच मिळालं.
  • त्याची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डीजी, काँग्रेसच्या अध्यक्षांनाही ही प्रत त्या व्यक्तीने दिले आहे.
  • एनसीबीने चौकशी सुरू केली आहे.
    त्यांना हे पत्रं पाठवणार.
  • त्यात २६ प्रकरणांची माहिती दिती दिली आहे.
  • त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहोत.
  • एनसीबीच्या कार्यालयात एक ग्रुप तयार झाला आहे.
  • खोटे गुन्हे तयार केले जात आहेत.
  • प्रामाणिक अधिकाऱ्यांना डावललं जात आहे.
  • या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक गोष्टी उघड होतील.
  • एनसीबीने या प्रकरणी चौकशी केली पाहिजे.

Tags: Nawab MalikSameer Wankhedeनवाब मलिकसमीर वानखेडे
Previous Post

उच्च न्यायालयानं सामान्य मुंबईकरांना फटकारलं, “तुमच्या निष्काळजीपणामुळेच लसीकरण होऊनही कोरोना फैलावतोय!”

Next Post

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची ‘सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट

Next Post
narhari jhirwal

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची 'सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!