Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगल मीटचे अपडेट, आता मीटिंग होस्टला जास्त नियंत्रणाचा अधिकार!

October 25, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
गुगल मीट

मुक्तपीठ टीम

गुगल मीटच्या सर्व युजर्सकडे माइक आणि कॅमेरा नियंत्रण आहे. यामुळे अनेक वेळा चर्चेदरम्यान गडबड होत असे. पण आता असे होणार नाही कारण गुगल मीट घेउन आलाय एक नवीन फीचर अपडेट.
होस्टला कंपनीकडून कॅमेरा आणि मायक्रोफोन बंद करण्याचा पर्याय आता गुगल मीटने आणला आहे. अशा परिस्थितीत, मीटिंग दरम्यान होस्ट, मीटिंगच्या सर्व युजर्सचे कॅमेरा आणि मायक्रोफोन बंद करू शकतो.

 

आयओएस आणि अँड्रॉइड अॅप्ससाठी अपडेट्स येण्याची अपेक्षा

  • सर्व युजर्सना म्यूट करण्याची सुविधा फक्त होस्टकडे असेल.
  • हे वैशिष्ट्य केवळ डेस्कटॉप ब्राउझरसाठी उपलब्ध असेल.
  • लवकरच हे फिचर आयओएस आणि अँड्रॉइड आधारित मोबाईल अॅप्ससाठी रिलीज होऊ शकते.
  • गुगल सारखे फीचर मायक्रोसॉफ्ट टीम मध्ये आधीच दिले आहे.
  • गुगल कडून गुगलच्या एज्युकेशन फंडामेंटल्स आणि एज्युकेशन प्लसच्या सर्व वर्कस्पेसच्या मीटिंग होस्टना अधिक नियंत्रणे दिली जात आहेत.
  • उर्वरित गुगल वर्कस्पेसला येत्या काही दिवसांत या फिचर्सचे अपडेट मिळेल.
  • मीटिंग होस्टला सर्व युजर्सचे मायक्रोफोन आणि कॅमेरा म्यूट करण्याचा अधिकार असेल.
  • परंतु, युजर्स स्वतःला अनम्यूट करण्यास सक्षम असतील.

 

कॅमेरा आणि मायक्रोफोन फिचर्स बाय डीफॉल्ट म्युट केले जाईल

  • गुगल मीटचे मायक्रोफोन आणि कॅमेरा फिचर्स बाय डीफॉल्ट लॉक केले जाईल.
  • मीटिंग दरम्यान होस्ट ते चालू करण्यास सक्षम असेल.
  • लाइव्ह स्पीच ट्रान्सलेशन कॅप्शन फीचर गुगल मीटमध्ये आणले आहे.
  • ज्यांना बघण्यात त्रास होतो तसेच ज्या युजर्सना वाचण्यास त्रास होतो, त्या युजर्ससाठी अतिशय सोयीचे असेल हे फीचर.

Tags: Google Meetlatest takemuktpeethगुगल मीटमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

देशातील पहिले सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार, सायबर सुरक्षा शिक्षणाचा उद्देश

Next Post

डीआरडीओ इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये ११६ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
drdo

डीआरडीओ इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये ११६ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!