Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधी जिल्हा बँक…आता सातारचं स्टेडियम…उदयनराजे पवारांवर का संतापलेत?

October 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
udayan raje - ajit pawar

मुक्तपीठ टीम

सातारा क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र, केवळ त्यावरच न थांबता क्रीडा संकुल उभारलं तेव्हाच्या तत्कालीन पालकमंत्र्यांना मुस्काडलं पाहिजे अशी भाषा त्यांनी वापरली आहे. उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांचं नाव घेण टाळलं असलं तरी क्रीडा संकुल उभारलं तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते, त्यामुळे त्यांचा रोख कुणावर ते सर्वांनाच कळले. सातारा जिल्हा बँकेचे साताऱ्यातच ठरणार पुण्यात नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या उदयनराजेंनी आता स्टेडियमच्या निमित्ताने पुन्हा पवारांवरच संताप व्यक्त केल्याने त्यांच्या संतापाचं खरं कारण काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

उदयनराजेंचा संताप

  • खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा एसटी स्टँड नजीक काही वर्षांपूर्वी उभारलेल्या क्रीडा संकुलबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
  • चुकीच्या पद्धतीने हे संकुल उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
  • त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या.
  • रणजीही झाल्या. तेव्हा ट्रॉफीची मॅचेस घेऊ शकलो असतो.
  • सातारा प्राईम एरिया आहे. स्टँडच्या शेजारी आहे.
  • एवढं असताना संकुल उभारलं गेलं नाही. बी. जी. शिर्केंनी बालेवाडीचं स्टेडियम कॉमन वेल्थसाठी बांधलं होतं.
  • त्यांनी आपल्या संकुलासाठी निघालेल्या टेंडरसाठी फॉर्म भरला होता.
  • हे का सांगतो, हे मीडियात आलं पाहिजे.
  • हे आमदार, खासदार जी सो कॉल्ड माकडं आहेत ना, या सगळ्यांनी त्यातून बोध घ्यायला हवा.
  • राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला पाहिजे.
  • स्पोर्ट्स आणि इतर ठिकाणी राजकारण आणू नये.
  • इकडे वाट्टोळं करून टाकलं सर्वांचं.

 

स्टेडियमच्या बाहेरून गाळे कसे बनवले?

  • स्टेडियमचं टेंडर काढलं होतं, व्यापारी संकुलाचं नाही
  • त्यावेळी पालकमंत्री होते इकडचे. त्यांनी या सर्वांवर उत्तर द्यावं.
  • प्रत्येकवेळी मी नाही… मी नाही… मी काय केलं मी काय केलं… मुस्काडलं पाहिजे यांना…ऐन मोक्यावरची जागा कशी मिळणार? ज्यांनी बांधकाम केलं… आपण टेंडर काढलं होतं स्टेडियमचं.
  • आपण काही व्यापारी संकुलाचं टेंडर काढलं नव्हतं.
  • स्टेडियमचे टेंडर काढलेले असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कसे बनवले?

Tags: Deputy Chief Minister Ajit PawarSportउपमुख्यमंत्री अजित पवारक्रीडा संकुलखासदार उदयनराजे भोसलेसातारा स्टेडियम
Previous Post

घरची गरिबी…शिक्षणासाठी पैसे नाहीत! शेतकरी कन्येची आत्महत्या!! कधी थांबणार हे दुष्टचक्र?

Next Post

आता माचिसही महागणार! १४ वर्षांनी एक रुपयाची दोन रुपये होणार!

Next Post
matchbox

आता माचिसही महागणार! १४ वर्षांनी एक रुपयाची दोन रुपये होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!