Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये २४२ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

October 20, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
uranium

मुक्तपीठ टीम

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (जी अॅंड ई), टर्नर/ मशीनिस्ट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, कारपेंटर, प्लंबर या पदांवर २४२ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) १०वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.uraniumcorp.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Career Opportunitiesmuktpeethuranium corporation of indiawww.uraniumcorp.करिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठयुरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियारोजगार संधी
Previous Post

वीस वर्षांनंतर पुन्हा नोकिया-6310 मोबाइल रिलाँच, मजबुती आणि पॉवरफुल बॅटरी

Next Post

दुपारी एक वाजता इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल!

Next Post
10 & 12 results

दुपारी एक वाजता इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!