Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयआरसीटीसीसोबत चला काशीला, गंगास्नानासह संपूर्ण सांस्कृतिक नगरीचे दर्शन

October 18, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
irctc kashi

मुक्तपीठ टीम

या सुट्ट्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक पर्यटन करतानाच मस्त खादाडीही करायची असेल तर तुम्हाला देशाची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या वाराणशी शिवाय पर्याय नाही. काशीनगरीचे हेच वैशिष्ट्य लक्षात घेत आयआरसीटीसीने खास पॅकेज ऑफर केले आहे.

 

सुट्टीत भटकण्यासाटी वाराणसी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. वाराणसी हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. हे शहर ‘भारताची सांस्कृतिक राजधानी’ म्हणूनही ओळखले जाते. ‘मंदिरांचे शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेले वाराणसी हे असे शहर आहे जे नेहमीच मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. आयआरसीटीसी वाराणसीला भेट देणाऱ्यांसाठी अतिशय आलिशान टूर पॅकेज देत आहे. आयआरसीटीसीने या टूर पॅकेजला वाराणसी दर्शन वीथ गंगा स्नान असे नाव दिले आहे. जाणून घेऊया या टूर पॅकेजबद्दल.

 

कशी असणार काशी नगरीची टूर?

  • प्रवासी वाराणसी रेल्वे स्थानकावर दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान पोहोचतील.
  • प्रवासी भारत माता मंदिर, संकट मोचन मंदिर आणि हनुमान मंदिर यासारख्या काही मंदिरांना भेट देतील.
  • संध्याकाळी प्रवाशांना दशाश्वमेध घाटाच्या जगप्रसिद्ध गंगा आरतीला उपस्थित राहण्याची संधी मिळेल.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवाशांना गंगेत आंघोळीसाठी नेले जाईल.
  • गंगेत स्नान केल्यानंतर प्रवाशांना काशी विश्वनाथला भेट देण्याची संधी मिळेल.
  • दर्शनानंतर प्रवाशांना पुन्हा परतण्यासाठी वारणासी रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर सोडले जाईल.

 

किती पैसे भरावे लागतील?

१ रात्र २ दिवसांच्या या लाराणसी दौऱ्यासाठी ३७५० रुपये भरावे लागतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ganga riverirctckashi tourismmuktpeethआयआरसीटीसीइंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टूरिझम कॉर्पोरेशनकाशी यात्रामुक्तपीठ
Previous Post

शिक्षक साहित्यिकाची संवेदनशीलता, कोरोनानं अनाथ झालेल्यांचं शैक्षणिक पालकत्व!

Next Post

दसरा-दिवाळी वाचन जागर महोत्सव: ११ प्रकाशकांचा अभिनव एकत्रित उपक्रम

Next Post
दसरा-दिवाळी वाचन जागर महोत्सव

दसरा-दिवाळी वाचन जागर महोत्सव: ११ प्रकाशकांचा अभिनव एकत्रित उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!