Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हाय-प्रोफाइल लोकांसाठी गुगलचे खास सायबर सिक्युरिटी प्रोटेक्शन फीचर!

October 11, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
google

मुक्तपीठ टीम

गुगलने आता शुक्रवारी जाहीर केले की ते लवकरच सायबर सिक्युरिटी प्रोटेक्शन फीचर लॉन्च करणार आहे, जे हाय-प्रोफाइल लोकांचे सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करेल. नुकतीच चौदा हजार जीमेल वापरकर्त्यांवर साइबर हल्ला झाल्याचे उघड झाले. तेव्हा गुगलने अशा प्रकारच्या सायबर सुरक्षा संरक्षणाची घोषणा केली. रशियन सरकारी गट APT28 ने हे सायबर हल्ले केल्याचा आरोप आहे.

 

हाय-प्रोफाइल लोकांची हेरगिरी होणार नाही

  • गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले की, हाय प्रोफाइल व्यक्ती आणि गटांवर सायबर हल्ल्यांची संख्या वाढत आहे.
  • वापरकर्त्यांना कंपनी अतिरिक्त संरक्षण देईल.
  • यासाठी, कंपनी एक स्वतंत्र टीम तयार करेल, जी वापरकर्त्यांना जगातील धोकादायक हल्ल्यांविषयी चेतावणी देईल.
  • अशा कामासाठी गुगल अग्रगण्य सायबर सुरक्षा संस्थेसोबत काम करेल.

 

गुगल जागतिक दर्जाची सुरक्षा व्यवस्था आणणार

  • कंपनीचा दावा आहे की त्याची सुरक्षा व्यवस्था जागतिक दर्जाची होईल, यामुळे वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित वाटेल.
  • Google द्वारे एक प्रगत संरक्षण कार्यक्रम (APP) देखील आणला जाईल. -गुगलने इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर द इलेक्टोरल सिस्टिम (IFES), यूएन वूमन आणि नॉनप्रॉफिट डिफेंडिंग डिजिटल कैंपेन (DDC) सोबत भागीदारी केली आहे.

 

कोण घेऊ शकेल गुगलच्या नवीन फीचरचा फायदा

  • नवीन सायबर सिक्युरिटी फीचरमुळे मानवी हक्क कार्यकर्ते, पत्रकार, राजकारणी, जगभर काम करणारे अधिकारी यांच्यावरील सायबर हल्ले कमी होतील.
  • गुगलचे नवीन सुरक्षा वैशिष्ट्य पुढील वर्षी म्हणजेच २०२२ च्या सुरुवातीस लाँच केले जाऊ शकते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Cyber cell policecyber crimecyber security featuregooglesecurity protectionगुगलमुक्तपीठसायबर सिक्युरिटी फीचरसायबर सेल पोलिस
Previous Post

महिंद्रा एक्सयूव्ही ७००ला विक्रमी प्रतिसाद! ५७ मिनिटांमध्ये २५ हजार, तर दोन दिवसात ५० हजार!!

Next Post

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात २५५ जागांसाठी भरती

Next Post
fssai

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात २५५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!