Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडू शकतो ‘हा’ क्रिकेटर?

January 27, 2021
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
Sachin Tendulkar -1

can someone break sachin tendulkar's record of highest runs?


मुक्तपीठ टीम

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमाची नोंद आहे. पण सचिनच्या विक्रमाबद्दल इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जेफ्री बॉयकोटने मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार आणि फलंदाज जो रुट सचिनचा विक्रम मोडू शकेल. कसोटी सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्यास तो सक्षम असून तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.”

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात जो रूटने २२८ धावा केल्या होत्या. त्यामुळे संघाला ७ गडी राखून विजय मिळाला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी १८६ धावा केल्या होत्या, तेव्हा ६ गडी राखून त्यांना विजय मिळाला होता. दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात त्यांनी ४२६ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडने श्रीलंकेला २-० ने क्लीन स्वीप केले होते.

जेफ्री बॉयकोटने म्हटले आहे की, “सचिन तेंडुलकरप्रमाणे जो रुटमध्येही २०० कसोटी सामने खेळण्याची क्षमता आहे. तसेच तो कसोटीतील सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम देखील मोडू शकतो. सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये १५,९२१ धावांची नोंद आहे. तसेच जो रूटचे वय ३० वर्ष आहे. त्यांने आतापर्यंत ९९ कसोटी सामान्यात ८,२४९ धावा केल्या आहेत. सामना खेळताना त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही, तर तो सचिनच्या १५,२९१ या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकतो.”


Tags: Cricketgod of cricketJoe rutessachin tendularSachin Tendulkar help for the treatment of 100 deprived people in six statesक्रिकेटजो रुटमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसचिन तेंडुलकर
Previous Post

मुंबई ते इंदूर…ज्वेलर्सना गंडा…वॉण्टेड आरोपींना अटक

Next Post

वनखात्याचे रक्तदान शिबीर, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकी उपक्रम

Next Post
blood donation

वनखात्याचे रक्तदान शिबीर, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!