Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आघाडीविरोधात सातत्यानं डरकाळ्या फोडल्यानं चित्रा वाघांची पदोन्नती! आता राष्ट्रीय कार्यकारिणीत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
chitra wagh

मुक्तपीठ टीम

भाजपाच्या नवी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जेपी नड्डा यांनी गुरुवारी जाहीर केली आहे. भाजपाची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातून ८ नेत्यांना संधी मिळाली आहे. या राष्ट्रीय कार्यकरिणीत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण यात भाजपा नेते खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

 

कोणाकोणांचा असणार समावेश

  • भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण ३०९ घोषित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत ५० विशेष आमंत्रित आणि १७९ स्थायी सदस्य असणार आहेत.
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रत्रारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.
  • प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून कोणाला मिळाली संधी?

  • राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-नितीन गडकरी
  • राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-पीयूष गोयल
  • राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-प्रकाश जावडेकर
  • राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
  • राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-चित्रा वाघ
  • राष्ट्रीय सचिव-विनोद तावडे
  • राष्ट्रीय सचिव-सुनील देवधर
  • राष्ट्रीय सचिव-पंकजा मुंडे
  • विशेष निमंत्रित-सुधीर मुनंगटीवार
  • विशेष निमंत्रित-आशिष शेलार
  • विशेष निमंत्रित-लड्डाराम नागवाणीं
  • राष्ट्रीय प्रवक्ते-सुनील वर्मा
  • राष्ट्रीय प्रवक्ते-हिना गावित
  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • राज्य प्रदेशाध्यक्ष- चंद्रकांत पाटील
  • महाराष्ट्राचे प्रभारी सीटी रवी,
  • महाराष्ट्राचे प्रभारी-ओमप्रकाश धुर्वे
  • महाराष्ट्राचे प्रभारी-जयभान सिंग पवैय्या

Tags: BJPchitra waghभाजपा
Previous Post

“अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाडी, तर राजकारण कोणत्या स्तरावर ते दिसते!”

Next Post

लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, उत्तर प्रदेश सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश

Next Post
UP

लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, उत्तर प्रदेश सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!