Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पंजाबात फलोत्पादन शेती व प्रक्रिया उद्योगाची पाहणी करणार

October 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
sandipan bhumre

मुक्तपीठ टीम

राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पंजाबमधील फलोत्पादन शेती आणि फळप्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करण्यासाठी आजपासून पंजाब दौऱ्यावर आहेत. राज्यातील फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती व्हावी, यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

          मंत्री श्री. भुमरे यांच्यासोबत फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोटे, फळ उत्पादक शेतकरी नंदलाल काळे, फलोत्पादन तज्ज्ञ भगवानराव कापसे, वसंत बिनवडे, संदिप शिरसाठ, मनोज वानखेडे, सिद्धार्थ गायकवाड यांचाही समावेश आहे.

 

          श्री. भुमरे उद्या सोमवारी पंजाबमधील विविध भागात फळपीक आणि फळप्रक्रिया उद्योगाची पाहणी करणार आहेत. यामध्ये विशेषतः सिट्रस क्लस्टरची पाहणी महत्त्वाची आहे. याबरोबरच मंगळवारी श्री. भुमरे यांची पंजाबचे कृषी मंत्री यांच्या सोबत बैठक आहे. राज्यासह मराठवाड्यातील फलोत्पादन विकसित करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर या दौऱ्यात विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.


Tags: punjabpunjab ministersandipan bhumreपंजाबसंदिपान भुमरे
Previous Post

सत्य आणि अहिंसा हे गांधीजींसाठी केवळ तत्वज्ञान नसून जीवनपद्धती होती: डॉ.आमना

Next Post

राज्य ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्णतेच्या दिशेने :जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Next Post
jayant patil

राज्य ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्णतेच्या दिशेने :जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!