Friday, March 13, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘चाचा चौधरी’ नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर! उगवत्या पिढीत नद्यांविषयी जागृतीचा प्रयत्न

October 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
namami gange

मुक्तपीठ टीम

गंगा आणि इतर नद्यांप्रती लहान मुलांमध्ये वर्तणूकविषयक बदल घडविण्यासाठी एनएमसीजीने विनोदी प्रकाशने आणि अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करून वितरीत करण्यासाठी डायमंड टून्सशी करार केला आहे. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. त्या बैठकीतच ‘चाचा चौधरी’ नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर म्हणून निवडण्यात आले आहे.

 

एनएमसीजी अर्थात राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक राजीव रंजन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अभियानाच्या कार्यकारी समितीच्या 37 व्या बैठकीत चाचा चौधरी यांना ‘नमामि गंगे’ कार्यक्रमाचे शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले तसेच या बैठकीत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही मुख्य प्रकल्पांबाबत चर्चा होऊन आढावा घेण्यात आला.

 

युवावर्ग बदलाचा प्रेरक असल्यामुळे अभियानाचा प्रसार आणि सर्वसामान्यांशी संपर्क यासाठी एनएमसीजी युवावर्गावर लक्ष केंद्रित करत आहे. यादृष्टीने पाऊल पुढे टाकत एनएमसीजीने विनोदी प्रकाशने आणि अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करून वितरीत करण्यासाठी डायमंड टून्सशी सहकार्य बंध स्थापित केले आहेत. गंगा आणि इतर नद्यांप्रती लहान मुलांमध्ये वर्तणूकविषयक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने या साहित्यातील मजकूर संरेखीत केला जाईल. या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 2 कोटी 26 लाख रुपये आहे.

 

हेही वाचा: 

‘चाचा चौधरी’ आणि त्यांची धमाल हसवणारी कार्टून कॅरेक्टर्स टोळी!


Tags: cartoonchacha chaudharymuktpeethnamami gangeकार्टूनचाचा चौधरीनमामि गंगेमुक्तपीठ
Previous Post

‘चाचा चौधरी’ आणि त्यांची धमाल हसवणारी कार्टून कॅरेक्टर्स टोळी!

Next Post

मुंबई ते नवी मुंबई निसर्गरम्य पर्यावरणपूरक प्रवास…रस्ते-रेल्वेही भारमुक्त!

Next Post
Nerul Jetty

मुंबई ते नवी मुंबई निसर्गरम्य पर्यावरणपूरक प्रवास...रस्ते-रेल्वेही भारमुक्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!