Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“वीज बिल भरण्याची अट न घालता शेतकऱ्यांची जळालेली रोहित्रे बदलून द्या”

भाजपा प्रदेश किसान मोर्चाची मागणी

September 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
BJP

मुक्तपीठ टीम

विविध कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बिल वसुलीसाठी कापू नये, शेतकऱ्यांची जळालेली रोहित्रे बदलून द्यावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टी प्रदेश किसान मोर्चाने केली आहे. मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्याचे मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी सांगितले.

 

काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी स्थिती असताना शेतकऱ्यांना जळालेली रोहित्रे बदलून देताना थकीत किमान तीन बिले भरण्याची सक्ती केली जात आहे. शेतकऱ्यांना छळण्याचा हा मार्ग अतिशय संतापजनक आहे.

 

शेतकऱ्यांकडून वीज बिलांची पठाणी वसुली करणे वीज मंडळाने थांबवावे व शेतकऱ्यांना जळलेली रोहित्रे बदलून द्यावीत, असेही काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

 


Tags: BJPfarmersvasudeo kaleकिसान मोर्चावासुदेव काळे
Previous Post

कॅप्टन टीम सोडणार? अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना

Next Post

अखेर परिवहन मंत्री अनिल परब ईडीसमोर हजर!

Next Post
anil parab

अखेर परिवहन मंत्री अनिल परब ईडीसमोर हजर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!