Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी प्रदूषणमुक्त जगण्याच्या अधिकारासाठी लढणाऱ्या मुंबईकराचा ग्लोबल गौरव

January 26, 2021
in चांगल्या बातम्या
0
chngli batmi 4

मुक्तपीठ टीम

 

मुंबईतील एल्सी गब्रिएल यांना सागरी जीव जनजागरणाच्या कार्यासाठी गौरवण्यात आलं आहे. नागरी पर्यावरणतज्ज्ञ ‘एल्सी गॅब्रिएल’ यांना ‘ओशन क्वेस्ट ग्लोबल अ‍ॅम्बेसेडर फॉर इंडिया’ या उपाधीने गौरविण्यात आले आहे. पवईमध्ये ते ‘यंग एन्व्हायर्नमेंटलिस्ट प्रोग्राम ट्रस्ट’ चालवतात. गॅब्रिएल यांनी सागरी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृतीत सक्रिय सहभाग घेतलाय.

 

ओशन क्वेस्ट ग्लोबलचे संस्थापक, कोरल प्रसार तज्ज्ञ अनार अब्दुल्लांच्या मते, “एल्सी गॅब्रिएलचा सन्मान करण्यात आम्हाला आनंद झाला. हा अ‍ॅम्बेसेडर कार्यक्रम म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि पुनर्संचयित करण्याच्या कार्याचा गौरव करून पोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.

 

पाहा व्हिडीओ :


Tags: Elsie GabrielMarine Environment ConservationMarine lifeOcean Quest Global Ambassador for Indiapollutionएल्सी गब्रिएलओशन क्वेस्ट ग्लोबल अ‍ॅम्बेसेडर फॉर इंडियासागरी पर्यावरण संवर्धन
Previous Post

#चांगलीबातमी निसर्गाच्या कुशीतून कामाचे स्वातंत्र्य, ‘वर्क फ्रॉम नेचर’ काम करण्याचा हक्क

Next Post

#नोकरीधंदारोजगार भारतीय प्रजासत्ताकाचं संरक्षण करतानाच करिअरही घडवण्याची नौदलात संधी

Next Post
indian navy

#नोकरीधंदारोजगार भारतीय प्रजासत्ताकाचं संरक्षण करतानाच करिअरही घडवण्याची नौदलात संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!