Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हरणांसाठी २० वर्षांपासून ४५ एकर जमीन रिकामी सोडणारा शेतकरी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
deer

मुक्तपीठ टीम

खरंतर हरिणांच्या त्रासामुळे महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमधील शेतकरी त्रस्त असतात. कायद्यामुळे काही करता येत नाहीत आणि हरिणांच्या धुडगुसामुळे उभं पिक आडवं होतं. त्याचवेळी एका शेतकऱ्याची कहाणी फारच वेगळी आहे. तमिळनाडूतील या प्राणीप्रेमी शेतकऱ्यांनी आपली ४५ एकर जमीन हरणांसाठी २० वर्षांपासून रिकामी सोडली आहे. आज तिथं जंगलासारखं वातावरण आहे आणि हरणांची दाटीही!

 

आर. गुरुसामी असे या प्राणीमित्र शेतकऱ्याचे नाव आहे. आता त्यांचे वय ७० वर्षे आहे. ते तमिळनाडूमधील अविनाशी शहरातील पुदुपालयम येथे राहतात. त्यांनी आपली ४५ एकर जमीन हरणांसाठी रिकामी सोडली आहे. त्यामुळे परिसरातील हरणांची लोकसंख्या ४०० वरून तब्बल १,२०० पर्यंत वाढल्याचे सांगितले जाते.

 

निसर्गप्रेमी प्राणीमित्र शेतकरी!

  • शेतकरी आणि निसर्गप्रेमी असल्याने गुरुसामी यांना प्राण्यांची खूप आवड आहे.
  • त्यांना ही जमीन त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीचा भाग म्हणून मिळाला आहे.
  • ही जमीन खूप चांगल्या ठिकाणी म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर आहे.
  • १९९६ मध्ये एक दिवस शेती करताना त्यांनी नदीच्या काठावर हरीण भटकताना पाहिले.
  • नंतर त्या हरणांनी त्यांच्या गुरांच्या कुरणात चरायला सुरुवात केली आणि नंतर ते शेळ्या आणि गायींसह राहू लागले.

 

शेतच हरणांचे घर बनले

  • हरणांचे असे दर्शन गावात क्वचितच पाहायला मिळत असे.
  • म्हणून गुरुसामींनी त्यांना त्यांच्या गुरांमध्ये राहू दिले.
  • हरीण तिथल्या गवतावर अवलंबून होते आणि वर्षभर तिथे गवत उगवते.
  • अशा स्थितीत हळूहळू ते कुरण त्यांचे घर झाले.
  • त्या जमिनीवरील घनदाट जंगल पाऊस आणि उन्हात त्यांचे घर बनले.
  • असे मानले जाते की ते सर्व हरीण कोयंबटूरहून आले होते.

 

गुरुसामींच्या हरणप्रेमाविरोधात काहींच्या तक्रारीही!

  • सर्वजण गुरुसामींचे हरीण प्रेम समजून घेऊ शकत नाहीत.
  • काही शेतकऱ्यांच्या मते मत आहे की वाढत्या हरणांच्या लोकसंख्येने त्यांच्या पिकाला धोका होऊ शकतो.
  • काही लोकांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे प्राण्यांना गावातून काढून टाकण्याची मागणी केली.गुरुसामींचा त्यांच्या शेतातून हरणाला दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याला विरोध नाही. त्यांना फक्त जंगलात सुरक्षितपणे पाठवा, अशी त्यांची मागणी आहे.

 

 


Tags: DeerNature loverstamilnaduआर. गुरुसामीतमिळनाडूनिसर्गप्रेमीहरिण
Previous Post

निवृत्ती वेतन मिळवणे आता अधिक सोयीस्कर! हयातीच्या दाखल्यासाठी खास अधिकारी!

Next Post

भारतीय नौदलात १०+२ (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीममध्ये करिअर संधी

Next Post
indian navy

भारतीय नौदलात १०+२ (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीममध्ये करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!